*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*
तू तिथे मी इथे तरीही का सोबती,
तू असे मी तसे अन शांतता बोलकी,
तू तिथे मी इथे तरीही का सोबती,
तू असे मी तसे अन शांतता बोलकी,
हो.. मनातले सारे मनात राहू दे,
बोलून बघावे तरी सुटणार नाही,
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही,
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही,
मन कधीचे वेगळे झाले समोर तरीही का तुझ्या आले,
हो.. अजूनही बाकी दोघे एकाकी,
चुकुवून मनाला पुन्हा मी चुकणार नाही,
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही, (x3)
दूर गेलो किती , तरीही आहेस तू,
खरी आहे मी ही, खरा आहेस तू
बोलु नको काही ऐकु दे मलाही,
फसवून स्वतःला पुन्हा मी फसणार नाही,
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही,
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही,
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही,
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही,
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही,
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही,
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही,
तुला कळणार नाही, तुला कळणार नाही.