menu-iconlogo
logo

Ka Ha Jeev Guntato

logo
Тексты
का हा जीव गुंततो

का लागते ओढ मनाला

का डाव हा मांडतो

का मिळते वाट प्रेमाला

का मला सजा रे

अशी ही देवा

का क्षणांची सोबत

अन मग दुरावा

का हा जीव गुंततो

का लागते ओढ मनाला

हे ए ए ए ए

ना रे ना रे ना रे आ

सावर, सावर रे, तू मना, दुःख यातना

माझ्या वाटेला का हे, काय झाला गुन्हा

ही रात ना सरता सरे

हृदयी का दुःखझरे

ही रात ना सरता सरे

हृदयी का दुःखझरे

समजेना तुला हे, उमजेना तुला हे

हे प्रेम होते खरे

का हा जीव गुंततो

का लागते ओढ मनाला

का डाव हा मांडतो

का मिळते वाट प्रेमाला

Ka Ha Jeev Guntato от Hrishikesh Ranade - Тексты & Каверы