सावली जशी उन्हात संगतीला
वात तेवुनी उजळे ज्योतीला
अबोल प्रेम हे येई भरतीला
नवा अर्थ ये जुन्या भेटीला
जादू करी स्पर्श हा प्रीतीचा
लाभेल का ?
ह्या फुलाला सुगंध मातीचा
ह्या फुलाला सुगंध मातीचा
ह्या फुलाला सुगंध मातीचा
ह्या फुलाला सुगंध मातीचा
सुगंध मातीचा