पायरी ऐक ऐक चढतान आई नाव तुझ ओठान
नाय सुद मला कनाची भरलय रुप तुझ डोल्यान
पायरी ऐक ऐक चढतान आई नाव तुझ ओठान
नाय सुद मला कनाची भरलय रुप तुझ डोल्यान
आयलो पायाशी आय तुझे घे मना पदरान ग
घे मना पदरान ....
पालखीला नाचिन गुलाल
उरवून चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान ...
पालखीला नाचिन गुलाल
उरवून चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान ...
ग आई तुझं देऊल साजतय गुलाले डोंगरान ग
गुलाले डोंगरान ...
पालखीला नाचिन गुलाल
उरवून चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान ...
• Song Name : Aai Tuz Deul
• Lyrics : Yogesh Agravkar
• Music : Yogesh Agravkar
• Singer : Yogesh Agravkar
तुझा मानाचा मान घेवुन येतान
भक्त या कार्ले डोंगराव
वारं घुमे अंगान.. तुझे
संगाण कोंम्र उरवतान देवलाव
तुझे नावाने नाव डुलतय दरयांन सागरांन ग
दरयांन सागरांन...
पालखीला नाचिन गुलाल
उरवून चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान ...
पालखीला नाचिन गुलाल
उरवून चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान ...
ग आई तुझं देऊल साजतय गुलाले डोंगरान ग
गुलाले डोंगरान ...