menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Radha Radha

Swapnil Bandodkarhuatong
anucksunamunhuatong
Тексты
Записи
ाधा राधा राधा राधा राधा राधाराधा

ाधा राधा राधा राधा राधा राधाराधा

ाधा राधा ाधा माझी राधा कुठे गेली बघा

ाधा राधा ाधा माझी राधा कुठे गेली बघा

चंद्रावानी मुखडा तिचा

जीव झालाय आधा आधा

ाधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा

चंद्रावानी मुखडा तिचा

जीव झालाय आधा आधा

ाधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा

ाधा राधा राधा राधा राधा राधाराधा

व्हट जणू पिळलया डाळींबाच दाण

मोट मोट डोळ जशी कर्दळीची पान

हट जणू पिळलया डाळींबाच दाण

मोट मोट डोळ जशी कर्दळीची पान

काप्पाळीच्या शालूलाबी बटांचा भारी कशिदा

राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा

चंद्रावानी मुखडा तिचा

जीव झालाय आधा आधा

ाधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा

चंद्रावानी मुखडा तिचा

जीव झालाय आधा आधा

ाधा राधा राधा राधा राधा राधाराधा

कुणीतरी सांगा अशी रुसू नको बाई

कृष्णाला या तिच्याविना कुणी सुद्धा नाही

गोपिकांचा नाद सोडून

कान्हा झालाय सिधा साधा

राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा

राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा

चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा

राधा राधा राधा राधा राधा राधा

राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा

राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा

चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा

चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा

ाधा राधा राधा राधा राधा राधा

राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा 2

Еще от Swapnil Bandodkar

Смотреть всеlogo