जंगलचा राजा
नाव जगात माझा
जंगलचा राजा होहो
नाव जगात माझा
मी आदिवासी रं भला
आरं छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला
छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला
(छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला
छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला)
गायक:- योगेश आग्रावकर
मर्दानी छातीचा ताठ मानेचा
वाघाचा ह्यो बछडा
घाम गाळीतो रक्त आटवितो
आदिवासी ह्यो तगडा
(आदिवासी ह्यो तगडा
आदिवासी ह्यो तगडा)
हेऽ मर्दानी छातीचा ताठ मानेचा
वाघाचा ह्यो बछडा
घाम गाळीतो रक्त आटवितो
आदिवासी ह्यो तगडा
(आदिवासी ह्यो तगडा
आदिवासी ह्यो तगडा)
जंगलचा राजा
नाव जगात माझा
जंगलचा राजा हो हो
नाव जगात माझा
मी आदिवासी रं भला
आरं छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला
छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला
(छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला
छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला)
गीत/संगीत:- सागर थळे
आमच्या चालीरिती
या रूढी परंपरा
जपून ठेवून सार्या
करतो दिन हा साजरा
(जपून ठेवून सार्या
करतो दिन हा साजरा )
हे ऽ आमच्या चालीरिती
या रूढी परंपरा
जपून ठेवून सार्या
करतो दिन हा साजरा
(जपून ठेवून सार्या
करतो दिन हा साजरा )
जंगलचा राजा
नाव जगात माझा
जंगलचा राजा हां हां
नाव जगात माझा
मी आदिवासी रं भला
आरं छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला
छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला
(छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला
छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला)
ट्रॅक सौजन्य-गणेश धोटे पाटील
आमची हिंमत आमची ताकत
पाझर फोडी दगडाला
कष्ट करूनी खातो नाही भित कुणाच्या बापाला
(नाही भित कुणाच्या बापाला
भित कुणाच्या बापाला )
हो हो हो आमची हिंमत आमची ताकत
पाझर फोडी दगडाला
कष्ट करूनी खातो नाही भित कुणाच्या बापाला
(नाही भित कुणाच्या बापाला
भित कुणाच्या बापाला )
हे जंगलचा राजा
नाव जगात माझा
जंगलचा राजा हो हो
नाव जगात माझा
मी आदिवासी रं भला
आरं छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला
छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला
(छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला
छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला)
(छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला
छाती ठोकून सांगतो
या आदिवासी दिनाला)