गीत- भीम फुलाची होती रमा पाकळी
गीतकार- श्रमानंद लोंढे
**संगीत मिक्सिंग –अजय वीर**
सजविली जिने सकपाळाची कुळी हो...
सजविली जिने सकपाळाची कुळी हो...
त्या भीम फुलाची होती रमा पाकळी
त्या भीम फुलाची होती रमा पाकळी
( कोरस- भीम फुलाची होती रमा पाकळी )
( कोरस- भीम फुलाची होती रमा पाकळी )
**सौजन्य – अजय वीर**
कधी झाली ना दुखी मनात
कधी झाली ना दुखी मनात
रमली भीमाच्या संसारात
( कोरस- रमली भीमाच्या संसारात )
( कोरस- रमली भीमाच्या संसारात )
ती हसली सदैव हर्षाने मनमोकळी हो...
ती हसली सदैव हर्षाने मनमोकळी हो...
त्या भीम फुलाची होती रमा पाकळी
त्या भीम फुलाची होती रमा पाकळी
( कोरस- भीम फुलाची होती रमा पाकळी )
( कोरस- भीम फुलाची होती रमा पाकळी )
**सौजन्य – अजय वीर**
अशी चंदना वाणी झिजली
अशी चंदना वाणी झिजली
कीर्ती भीमाची जगात गाजली
( कोरस- कीर्ती भीमाची जगात गाजली )
( कोरस- कीर्ती भीमाची जगात गाजली )
ही फुलू लागली ज्ञान सुगंधी कळी हो...
ही फुलू लागली ज्ञान सुगंधी कळी हो...
त्या भीम फुलाची होती रमा पाकळी
त्या भीम फुलाची होती रमा पाकळी
( कोरस- भीम फुलाची होती रमा पाकळी )
( कोरस- भीम फुलाची होती रमा पाकळी )
**सौजन्य – अजय वीर**
श्रमानंदा ही ज्ञानाची सावली
श्रमानंदा ही ज्ञानाची सावली
बहुजनांची प्रेमळ माऊली
( कोरस- बहुजनांची प्रेमळ माऊली )
( कोरस- बहुजनांची प्रेमळ माऊली )
ही मातृत्वाची ममता जगा वेगळी हो...
ही मातृत्वाची ममता जगा वेगळी हो...
त्या भीम फुलाची होती रमा पाकळी
त्या भीम फुलाची होती रमा पाकळी
( कोरस- भीम फुलाची होती रमा पाकळी )
( कोरस- भीम फुलाची होती रमा पाकळी )
सजविली जिने सकपाळाची कुळी हो...
सजविली जिने सकपाळाची कुळी हो...
त्या भीम फुलाची होती रमा पाकळी
त्या भीम फुलाची होती रमा पाकळी
( कोरस- भीम फुलाची होती रमा पाकळी )
( कोरस- भीम फुलाची होती रमा पाकळी )
***