कॅरी कॅरी कॅरी कॅरी ऑन देशपांडे ...देशपांडे...

चस्का रे चस्का हा क्रंची क्रिस्पी लाईफ चा
रे चस्का हा चस्का रे आह .... आह ... आह ...
गुलदस्ता गुलदस्ता मन ब्युटी क्युटि वाइफचा
गुलदस्ता जो घरचा रे आह... आह ... आह आ ...
मिठी मिठी राते नी स्वप्ने आपले फाईव्हस्टार
गुडी गुडी बाते नि लॉजिक आपले बेशुमार
हा चस्का हा चस्का
रेडी कॅरी रे सो सून हॅव फन डे
हे कॅरी कॅरी कॅरी कॅरी ऑन देशपांडे... देशपांडे

झूम झूम झूम कम इन टू माय रूम रूम रूम
आय एम गोना टेक यू टू द मून मून मून
आहं ..आहं...आहं...
एव्हरीबॉडी लिसन अप कॅरी ऑन देशपांडे
जलवे अदाये जवानीची नशा मनावर आरपार वार करते रे
मस्ती मनमानी मदहोशीला सलाम
मी बस प्यार प्यार प्यार करतो रे
रोज नवा किस्सा मॅडल ब्रेकिंग न्यूजचा
देतो असा झटका जो फ्लेवर होईल न्यूजचा
हा चस्का हा चस्का
रेडी कॅरी रे सो सून हॅव फन डे
हे कॅरी कॅरी कॅरी कॅरी ऑन देशपांडे... देशपांडे
हे कॅरी कॅरी कॅरी कॅरी ऑन देशपांडे... देशपांडे
हे कॅरी कॅरी कॅरी कॅरी ऑन देशपांडे... देशपांडे
हे कॅरी कॅरी कॅरी कॅरी ऑन देशपांडे... देशपांडे
ओ ... हो...
आ... हा...
रूट इन रंगरालियो मे ना कोई भी मजा
फिरंगी बेब साठी वेट करतो रे
वो .... ओ ...
कुडी नाशिली नजर पिली मला
मनाच्या विंडो चा मी गेट करतो रे
मात मात लफडी तरी नेचर आपले कुल रे
लागाले आज ठुमका सारी दुनिया ब्युटीफुलरे
हा चस्का रे चस्का