हं हं हं हं हे हे हो हो
भरारी घेतली सपान साकारलं
मनावानी झालया आज रं
वाट ही दावली ध्यास हा उंचावला
लागीर उराला भावलं
दिसला किनारा न्याराच नभात ह्य
इन्द्रधनु जसा रंग निखारला
उलगडला जगन्याचा ढंग वेगळा
धुंदावला नादावला छंद गावला
धुंदावला नादावला छंद गावला
धुंदावला नादावला छंद गावला
धुंदावला नादावला छंद गावला
डोळ्यात चम चम चांदवा
माती चा मंद सुगंध हा
ही तरंग अलगूज नाद छेडी
बंध पिरमाचा नवा
अधिर भिरभिरल्या जीवा
पिरतीचा झुळ झुळ हा झरा
ही ओढ हुर हुर याड लावी
आस बावरल्या मना
भान हे हरपलं स्पर्श होता हा तुझा
सावरू मी कसं सांग ना तु मला
हळवी भावना मायेचा हा गारवा
घेतली उडान ही वाऱ्यात हा पारवा
दरवळला जगन्याचा सूर वेगळा
धुंदावला नादावला छंद गावला
धुंदावला नादावला छंद गावला
धुंदावला नादावला छंद गावला
धुंदावला नादावला छंद गावला हं हं हं हं