menu-iconlogo
huatong
huatong
mandar-aapte-kitida-navyane-cover-image

Kitida Navyane

Mandar Aaptehuatong
อัปโหลดโดย saoco_pa_ti_16

कितीदा नव्याने तुला आठवावे

डोळ्यातले पाणी नव्याने वहावे

कितीदा नव्याने तुला आठवावे

डोळ्यातले पाणी नव्याने वहावे

कितीदा नव्याने तुला आठवावे

डोळ्यातले पाणी नव्याने वहावेsssss

कितीदा झुरावे तुझ्याच साठी

कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी

कितीदा झुरावे तुझ्याच साठी

कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी

कितीदा सुकुनि पुन्हा फुलावेssssss…

कितीदा नव्याने तुला आठवावे

डोळ्यातले पाणी नव्याने वहावेsssss

किती हाक द्यावी तुझ्या मनाला

किती थांबवावे मी माझ्या दिलाला

किती हाक द्यावी तुझ्या मनाला

किती थांबवावे मी माझ्या दिलाला

कितीदा रडुनी जीवाने हसावेssss....

कितीदा नव्याने तुला आठवावे

डोळ्यातले पाणी नव्याने वहावे

कितीदा नव्याने तुला आठवावे

डोळ्यातले पाणी

नव्याने

वहावे

บันทึก

อาจถูกใจคุณ

ดูเพิ่มเติมlogo

เพลย์ลิสต์ที่เกี่ยวข้อง

ดูเพิ่มเติมlogo