क्षण मोहरे मन बहरे
बघ वाट हि बोलावते
तुझ्यासवे जग हे आता
नवे दिसते
मन हळवे बावरते
तू पाहता सावरते
तुझ्यासवे मीही रे नवी
टी टी एम एम टी टी एम एम
टी टी एम एम टी टी एम एम ला ला ओ ओ
टी टी एम एम टी टी एम एम
वाऱ्यावरती उडतो
हो आता अबोला जरा अबोला जरा
हसण्याच्या लाटांनाही स्पर्शाचा किनारा
मी हरवतो माझ्या मध्ये मधे
मग तू तिथे सापडते
तुझ्यासवे जग हे आता
नवे दिसते नवे दिसते नवे दिसते
नवे दिसते नवे दिसते नवे दिसते
नवे दिसते नवे दिसते नवे दिसते
नवे दिसते या या ओ ओ
अंधार पडुदे तिथेहि
तू होशील तारा
आभाळ बरसू दे सारे
तू माझा निवारा
तू सोबती असताना
मी एकटी
भिरभिरते
तुझ्यासवे जग हे आता
नवे दिसते