menu-iconlogo
logo

Keshava Madhava

logo
เนื้อเพลง
केशवा माधवा केशवा माधवा

केशवा माधवा

तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा

तुझ्यासारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा

वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा

वेडा होऊन भक्तीसाठी गोपगड्यांसह यमुनाकाठी

नंदाघरच्या गाई हाकिशी गोकुळी यादवा

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा

वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती

रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा

हो तुझ्या नामात रे गोडवा

Keshava Madhava โดย Sunil Kamath/Amjad Nadeem – เนื้อเพลง & คัฟเวอร์