menu-iconlogo
logo

Julun Yeti Reshimgathi

logo
เนื้อเพลง
मुक्याने बोलले…गीत ते जाहले…

स्वप्न साकारले…पहाटे पाहिले…

नाव नात्याला काय नवे…

वेगळे मांडले सोहळे…तुजसाठी…

हो हो…मिळावे तुझे तुला…आस ही ओठी

कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी…

जुळून येती रेशीमगाठी…आपुल्या रेशीमगाठी

जुळून येती रेशीमगाठी…आपुल्या रेशीमगाठी

हो हो… मुक्याने बोलले…गीत ते जाहले…

स्वप्न साकारले…पहाटे पाहिले…

उन्हाचे चांदणे उंब यात सांडले…

डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले…

हो हो… उन्हाचे चांदणे उंब यात सांडले…

हो हो… डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले…

हो… खेळ हा कालचा.. आज कोण जिंकले…

हरवले कवडसे मिळून ते शोधले…

एकमेकांना काय हवे…

जे हवे सगळेच आणले तुजसाठी…

हो हो… कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी…

कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी…

जुळून येती रेशीमगाठी… आपुल्या रेशीमगाठी

जुळून येती रेशीमगाठी…

रेशीमगाठी…….

Julun Yeti Reshimgathi โดย Swapnil Bandodkar/Nihira Joshi Deshpande – เนื้อเพลง & คัฟเวอร์