Artist: Sadhana Sargam, Chorus
Pls follow (M) पुरुष (F) स्त्री lines
(ch) Chorus (both)
[ट्रॅक सौजन्य स्वरस्वी]
(F) पाऊले चालतीsss पंढरीची वाट
(F) पाऊले चालती sss पंढरीची वाट
(F) सुखी संसाराची तोडूनिया गाठ
(ch) पाऊले चालतीsss पंढरीची वाट
(ch) पाऊले चालती sss पंढरीची वाट
[ट्रॅक सौजन्य स्वरस्वी]
(F) गांजुनिया भारी दुः ख दारिद्र्यानेsss
(F) गांजुनिया भारी दुः ख दारिद्र्याने
(F) पडता रिकामे.. भाकरीचे ताट
(ch) पाऊले चालतीsss पंढरीची वाट
(ch) पाऊले चालती sss पंढरीची वाट
[ट्रॅक सौजन्य स्वरस्वी]
(M) घेताsss प्रसाद श्री विठ्ठलाचा
(M) घेताsss प्रसाद श्री विठ्ठलाचा
(M) अशा दारिद्र्याचा... व्हावा नायनाट
(ch) पाऊले चालतीsss पंढरीची वाट
(ch) पाऊले चालती sss पंढरीची वाट
[ट्रॅक सौजन्य स्वरस्वी]
(F) मन शांत होताssss पुन्हा लागे ओढ
(F) मन शांत होताsss पुन्हा लागे ओढ
(M) तस्सा मांडी गोड.... संसाराचा थाट
(ch) पाऊले चालतीsss पंढरीची वाट
(ch) पाऊले चालती sss पंढरीची वाट
(M) सुखी संसाराचीsss तोडूनिया गाठ
(ch) पाऊले चालतीsss पंढरीची वाट
(ch)पाऊले चालती sss पंढरीची वाट
[ट्रॅक सौजन्य स्वरस्वी]