menu-iconlogo
logo

Ashi Chik Motyachi Maal

logo
เนื้อเพลง
(M) अशी चिक मोत्याची माळ

होती गं तीस तोळ्याची गं

चिक मोत्याची माळ

होती गं तीस तोळ्याची गं

जसा गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा गं

गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा गं

(M) ह्या चिक माळेला रेशमी

मऊशार दोरा गं

ह्या चिक माळेला रेशमी

मऊशार दोरा गं

मऊ रेशमांच्या दोऱ्यात

नवरंगी माळ ओविली गं

रेशमांच्या दोऱ्यात

नवरंगी माळ ओविली गं

(Ch) अशी चिक मोत्याची माळ

होती गं तीस तोळ्याची गं

चिक मोत्याची माळ

होती गं तीस तोळ्याची गं

जसा गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा गं

गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा गं

(M) अशा चिक माळेला

हिऱ्यांचे आठ आठ पदर गं

अशा चिक माळेला

हिऱ्यांचे आठ आठ पदर गं

अशी तीस तोळ्याची माळ

गणपतीला घातली गं

तीस तोळ्याची माळ

गणपतीला घातली गं

(Ch) अशी चिक मोत्याची माळ

होती गं तीस तोळ्याची गं

चिक मोत्याची माळ

होती गं तीस तोळ्याची गं

जसा गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा गं

गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा गं

(M) मोरया गणपतीला

फुलून माळ शोभली गं

मोरया गणपतीला

फुलून माळ शोभली गं

अशी चिक माळ पाहून

गणपती किती हसला गं

चिक माळ पाहून

गणपती किती हसला गं

(Ch) अशी चिक मोत्याची माळ

होती गं तीस तोळ्याची गं

चिक मोत्याची माळ

होती गं तीस तोळ्याची गं

जसा गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा गं

गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा गं

(M) त्याने गोड हासूनी

मोठा आशीर्वाद दिला गं

त्याने गोड हासूनी

मोठा आशीर्वाद दिला गं

चला चला करूया

नमन गणरायाला गं

त्याच्या आशीर्वादाने करू

सुरुवात शुभ कार्याला गं

(Ch) अशी चिक मोत्याची माळ

होती गं तीस तोळ्याची गं

चिक मोत्याची माळ

होती गं तीस तोळ्याची गं

जसा गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा गं

गणपतीचा गोंडा

चौरंगी लाल बावटा गं