menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Mana Madhye Man Guntal... (Ka Ra Dewa)

Madhur Shinde/Supriya Sortehuatong
Rajesh__Narkhedehuatong
Şarkı Sözleri
Kayıtlar
M) मना मध्ये मन गुंतल

(चित्रपट: का रं देवा)

-: गायक :-

मधूर शिंदे,

सुप्रिया सोरटे

=×=×=×=×=×=×=

.

M) मना मध्ये मन गुंतल

ओढ लागली जीवास

.

मना मध्ये मन गुंतल

ओढ लागली जीवास

तुझ्या ह्या नजरेनं

हरपलं हे भान

तुझ्या ह्या नजरेनं

हरपलं हे भान

सुखाची लागली ही रास

मना मध्ये मन गुंतल

ओढ लागली जीवास

.

=×=×=×=×=×=×=

# काराओके प्रस्तुती #

राजेश नारखेडे

=×=×=×=×=×=×=

.

हासरा हा चेहरा तुझा

सोनेरी सकाळ तू

गार गार वाऱ्याची गं

हळूवार झुळूक तू

.

हासरा हा चेहरा तुझा

सोनेरी सकाळ तू

गार गार वाऱ्याची गं

हळूवार झुळूक तू

.

आनंदलं मन हे माझं

मला तूच दिसं

आनंदलं मन हे माझं

मला तूच दिसं

मना मध्ये मन गुंतल

ओढ लागली जीवास

.

=×=×=×=×=×=×=

# काराओके प्रस्तुती #

राजेश नारखेडे

=×=×=×=×=×=×=

.

हो ओ ssss

हां आं ssss

फुलापरी उमलते

प्रीत ही गुलाबी

रोम रोम फुलविते

नयन शराबी

.

हो फुलापरी उमलते

प्रीत ही गुलाबी

रोम रोम फुलविते

नयन शराबी

.

हवा हवा वाटे मला

तुझा हा सहवास

हवा हवा वाटे मला

तुझा हा सहवास

मना मध्ये मन गुंतल

ओढ लागली जीवास

.

=×=×=×=×=×=×=

# काराओके प्रस्तुती #

राजेश नारखेडे

=×=×=×=×=×=×=

.

F) पाहताना तुला कळी

खुलते या मनाची

अधीर या मना लागे

आसं मिलनाची

.

पाहताना तुला कळी

खुलते या मनाची

अधीर या मना लागे

आसं मिलनाची

.

हळूवार प्रीत चढे

फिरे मोरपीसं

हळूवार प्रीत चढे

फिरे मोरपीसं

मना मध्ये मन गुंतल

ओढ लागली जीवास

### Chorus ###

मना मध्ये मन गुंतल

ओढ लागली जीवास

तुझ्या ह्या नजरेनं

हरपलं हे भान

तुझ्या ह्या नजरेनं

हरपलं हे भान

सुखाची लागली ही रास

मना मध्ये मन गुंतल

ओढ लागली जीवास

.

## Thank You ! ##

Follow me please !

Rajesh__Narkhede

################

.

Madhur Shinde/Supriya Sorte'dan Daha Fazlası

Tümünü Görlogo