menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Jai Jai Maharashtra Maza

Ravindra Sathehuatong
deeexkhuatong
Şarkı Sözleri
Kayıtlar
गणेश महाराष्ट्र माझा

गणेश गरजा महाराष्ट्र माझा

मुले जय जय महाराष्ट्र माझा

मुले गर्जा महाराष्ट्र माझा

मुली जय जय महाराष्ट्र माझा

मुली गर्जा महाराष्ट्र माझा

अ मुले रेवा वरदा कृष्ण कोयना

अ मुले भद्रा गोदावरी

ब मुली आ आ आ

अ मुली रेवा वरदा कृष्ण कोयना

अ मुली भद्रा गोदावरी

ब मुली आ आ आ

अ मुले एकपणाचे भरती पाणी

अ मुले मातीच्या घागरी

क मुली आ आ आ

अ मुली एकपणाचे भरती पाणी

अ मुली मातीच्या घागरी

क मुली आ आ आ

अ मुले भीमथडीच्या तट्टांना या

अ मुले तट्टांना या

अ मुली भीमथडीच्या तट्टांना या

अ मुली यमुनेचे पाणी पाजा

अ मुले जय महाराष्ट्र माझा

अ मुले,मुली जय जय महाराष्ट्र माझा

अ मुले,मुली गर्जा महाराष्ट्र माझा

ब मुले भीती न आम्हा तुझी मुळी हि

ब मुले गडगडणाऱ्या नभा

अ मुली आ आ आ

ब मुली भीती न आम्हा तुझी मुळी हि

ब मुली गडगडणाऱ्या नभा

अ मुली आ आ आ

ब मुले अस्मानाच्या सुलतानीला

ब मुले जवाब देती जीभा

क मुली आ आ आ

ब मुली अस्मानाच्या सुलतानीला

ब मुली जवाब देती जीभा

अ मुली आ आ आ

ब मुले सह्याद्रीचा सिंह गर्जतो

अ मुले सिंह गर्जतो

ब मुली सह्याद्रीचा सिंह गर्जतो

ब मुली शिवशंभू राजा

ब मुले दरीदरीतून नाद गुंजला

ब मुले महाराष्ट्र माझा

ब मुले,मुली जय जय महाराष्ट्र माझा

ब मुले,मुली गर्जा महाराष्ट्र माझा

क मुले काळ्या छातीवरी कोरली

क मुले अभिमानाची लेणी

अ मुली आ आ आ

क मुली काळ्या छातीवरी कोरली

क मुली अभिमानाची लेणी

ब मुली आ आ आ

क मुले पोलादी मनगटे खेळती

क मुले खेळ जीवघेणी

अ मुली आ आ आ

क मुली पोलादी मनगटे खेळती

क मुली खेळ जीवघेणी

ब मुली आ आ आ

क मुले दारिद्र्याच्या उन्हात शिजला

क मुले निढळाच्या घामाने भिजला

क मुली देशगौरवासाठी झिजला

अ मुले साठी झिजला

क मुले देशगौरवासाठी झिजला

क मुले दिल्लीचेही तख्त राखितो

क मुले महाराष्ट्र माझा

अ,ब मुले,मुली जय जय महाराष्ट्र माझा

क मुले,मुली गर्जा महाराष्ट्र माझा

ब,क मुले,मुली जय जय महाराष्ट्र माझा

अ मुले,मुली गर्जा महाराष्ट्र माझा

सर्व गर्जा महाराष्ट्र माझा

सर्व गर्जा महाराष्ट्र माझा

जय हिंद जय महाराष्ट्र

Ganesh Vasant Vanita SalunkhePatil

मराठीची गोडी मनी ठेवा थोडी

जय शिवराय

जगदंब जगदंब

Ravindra Sathe'dan Daha Fazlası

Tümünü Görlogo
Ravindra Sathe, Jai Jai Maharashtra Maza - Sözleri ve Coverları