menu-iconlogo
huatong
huatong
بول
ریکارڈنگز
काजळ लावुनी आले मी आज असं नका बघु अहो येते मला लाज...

केला श्रृंगार आज घातलया साज दिसते मी भारी जणु अप्सरा मी खास...

अए नखरे वाली कुठे निघाली

घालुनी साडी लाल गुलाबी

पागल करते तुझी मोरनीशी चाल...

गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल

दिसते मी भारी राजा फोटो माझा काड....

गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल

दिसते मी भारी राजा फोटो माझा काड....

झाला close आता wide मान वरती okay right

फोटो काढतो असा होनार ज्याने वातावरण टाइट...

मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाइट माझा

होऊदे पगार गिफ्ट करतो रिंग लाइट...

नको मला चहा खारी आता जेवण करून जाईन

सेलिब्रिटी तू मी तुझा P.A बनुन राहिन...

येणार सेल्फी साठी क्राउड मला फील होणारं प्राउड

जाशील Insta वर लाइव अन मी कमेंट करत पाहिन...

करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट

राजा होनार मी Insta ची स्टार...

हाय्ये य्ये य्ये

गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल

दिसते मी भारी राजा फोटो माझा काड....

किती मी क्यूट किती गोड किती छान

दिसते मी भारी राजा फोटो माझा काड....

अदा माझी सिंपल नसले जरी डिंपल हिरोईन दिसते मी हिरोईन...

थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनूनच दाखवीन हिरोईन...

अय्ये माझी चाशनी तू माझी खास मी तुझा समर्थक उद्या पण

आज भी बोल्लेलो किस्मी ती बोल्ली आज नाय बनू नको म्हणे इम्रान हाश्मी...

माथ्याची टिकली पैंजण बांगडी हिऱ्याची अंगठी

मारुती कार विथ चांदीच कंगण सोन्याचा गंठन करीन गिफ्ट हा नाय करत मजाक मी ...

पुरी करीन तुझी हर एक wish

नको करू शंका ना सवाल...

हाय...

गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काड....

गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काड....

G-SPXRK/Sanju Rathod کے مزید گانے

تمام دیکھیںlogo