menu-iconlogo
logo

Girlfriend Nastana

logo
بول
हो हो हो हो हो हो हो हो

हो हो हो हो हो हो हो हो

सर आली पावसाची

आठवण आली तिची

सोसवेना आठवणींचा गारवा हाय

भिजताना smile तिची

रापचिक style तिची

परतुनी येशील का सांग ना

जीव हा खुळ्यागत येड्यागत पळतोया

पाहुनी face हा तुझा

तीळ हा cute तुझा

Mute मला करतोया

Princess मेरी जाणा

मौसम हाय मस्ताना

Girlfriend नसताना

हो हो हो हो

मौसम हाय मस्ताना

Girlfriend नसताना

Item नसताना

है

है

है

ल ल ला ल ल ला ल ल ला

ल ल ला ल ल ला ल ल ला

Late झाल्यावरती रुसायची फुगायची

नाकावर राग असायचा

Sorry बोलो तरी पण

Denger ती भांडायची

Cute सा रुबाब तिचा

रोज तिला घेउनी

मिठीत घेउनी

राग तिचा घालवायचो ना

गेली कुठे ती परी

आज मला सोडूनी

याद तिची रोज येते ना

मौसम हाय मस्ताना

Girlfriend नसताना

हो हो हो हो

मौसम हाय मस्ताना

Girlfriend नसताना

Item नसताना

ओ ओ ओ ओ

ओ ओ ओ ओ

हो तुला माझी फिकीर नाही

प्रेम माझ्यावर नाही

टाईमपास करतोय हे कळतय जगाला

उगाच तू फेकू नको

डोक्यात तू जाऊ नको

बरबाद झाले तुझ्या लागून नादाला

डोक्यावर पडले होते

पडले होते प्रेमात तुझ्या

हजारो लफडी तुझी

आली ध्यानात माझ्या

हजारो लफडी तुझी

आली ध्यानात माझ्या

मौसम हाय मस्ताना

Boyfriend नसताना

हो हो हो हो

मौसम हाय मस्ताना

Boyfriend नसताना

Item नसताना

आ आ आ आ

बाबू शोना बोलयची लाडात झाली

माहीत नाय अशी कशी बदलून ती गेली

Planning तिने लग्नाची आधीच होती केली

काळजावर वार करून गायब कुठे झाली

आग ये ना

तू परतुनी ये ना

Romantic तू होना

करू प्यार ग पुन्हा

है है है है है है है है

मला न्हे ना

तुझ्या संगतीने ने ना

तू अंजली मी दिवाना

Love कर ना तू मला

मौसम हाय मस्ताना

Girlfriend नसताना

हो हो हो हो

मौसम हाय मस्ताना

Girlfriendनसताना

Item नसताना

मौसम हाय मस्ताना

बायको असताना