बाबांच्या लाडक्या मुलांनो......??
बाबांच्या लाडक्या मुलांनो
बाबांच्या लाडक्या मुलांनो घर हे सोडू नका
भीमाची आज्ञा मोडू नका
Co-भीमाची आज्ञा मोडू नका
भीमाची आज्ञा मोडू नका
बाबांच्या लाडक्या मुलांनो घर हे सोडू नका
भीमाची आज्ञा मोडू नका
Co-भीमाची आज्ञा मोडू नका
भीमाची आज्ञा मोडू नका
??Jaybhim??
काडी काडी जोडून जोडून घरटे हे बनविले
पित्यापरी सांभाळीले अन हक्क मिळवूनी दिले
घट ज्ञानाचे स्वाधीन केले घट हे मोडू नका
भीमाची आज्ञा मोडू नका
Co-भीमाची आज्ञा मोडू नका
भीमाची आज्ञा मोडू नका
????????
परिश्रमाची शर्थ करूनी संघटना घडविली
समतेच्या सागरी विषमता कायमची बुडविली
ममतेचे अन बुंधत्वाचे नाते तोडू नका
भीमाची आज्ञा मोडू नका
Co-भीमाची आज्ञा मोडू नका
भीमाची आज्ञा मोडू नका
????????
नागपुरच्या दीक्षाभूवर केली होती प्रतिज्ञा
कार्यारथाला पुढे न्यायचे स्मरणी असू द्या आज्ञा
शिखर यशाचे चढणारांना मागे ओढू नका
भीमाची आज्ञा मोडू नका
Co- (भीमाची आज्ञा मोडू नका
भीमाची आज्ञा मोडू नका)
बाबांच्या लाडक्या मुलांनो
बाबांच्या लाडक्या मुलांनो घर हे सोडू नका
भीमाची आज्ञा मोडू नका
Co-(भीमाची आज्ञा मोडू नका
भीमाची आज्ञा मोडू नका)
भीमाची आज्ञा मोडू नका
भीमाची आज्ञा मोडू नका
?Siddharth Bhim sagar family ?
RAJENDRA BHAGAT