menu-iconlogo
logo

Aai Majhi Konala Pavali

logo
بول
आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली

पावली कोली लोकायाला गो कोली लोकायाला

पावली कोली लोकायाला गो कोली लोकायाला

आई माझी एकोरी एकोरी गो आई माझी एकोरी एकोरी

आई माझी एकोरी एकोरी गो एकोरी एकोरी

आई माझी एकोरी एकोरी गो एकोरी एकोरी

आई तुझी लोनावल्याची वाट गो आई तुझी लोनावल्याची वाट

आई तुझी लोनावल्याची वाट गो लोनावल्याची वाट

आई तुझी लोनावल्याची वाट गो लोनावल्याची वाट

आई तुझं मलवली ठेसन गो आई तुझं मलवली ठेसन

आई तुझं मलवली ठेसन गो मलवली ठेसन

आई तुझं मलवली ठेसन गो मलवली ठेसन

आई तुझा गुल्लालु डोंगर गो आई तुझा गुल्लालु डोंगर

आई तुझा गुल्लालु डोंगर गो गुल्लालु डोंगर

आई तुझा गुल्लालु डोंगर गो गुल्लालु डोंगर

आई तुझा डोंगर कुणी बांधिला गो आई तुझा डोंगर कुणी बांधिला

बांधिला पाच पांडवांनी गो भीमा बांधवांनी

बांधिला पाच पांडवांनी गो भीमा बांधवांनी

आई तुझं देऊळ कुणी बांधिलं गो आई तुझं देऊळ कुणी बांधिलं

बांधिलं पाच पांडवांनी गो अर्जुन बांधवांनी

बांधिलं पाच पांडवांनी गो अर्जुन बांधवांनी

आई माझी कोंबऱ्यावर बैसली गो आई माझी कोंबऱ्यावर बैसली

आई माझी कोंबऱ्यावर बैसली गो कोंबऱ्यावर बैसली

आई माझी कोंबऱ्यावर बैसली गो कोंबऱ्यावर बैसली

आई तुला नवस काय काय बोलु गो आई तुला नवस काय काय बोलु

आई तुला नवस काय काय बोलु गो नवस काय काय बोलु

आई तुला नवस काय काय बोलु गो नवस काय काय बोलु

आई तुला नवस काय काय बोलु गो नवस काय काय बोलु