menu-iconlogo
logo

He pavlay Dev maza Malhari हे पावलाय

logo
avatar
Shahir Sablelogo
रविझांबरे💕सुरगंध💕🌷🌷logo
ایپ میں گائیں
بول
*सौजन्य-रविंद्र झांबरे*

"येळकोट येळकोट"

"जय मल्हार"

हे पावलाय देव मला मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

हे देवा तू धाव रे धाव रे मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

आरे देवा तू धाव रे धाव रे मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

आरे देवा तू नवसाला पावलाय्‌ मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

आरे देवा तू नवसाला पावलाय्‌ मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

आरे देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

आरे देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

आरे गडाला नवलाख पायरी मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

आरे गडाला नवलाख पायरी मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

आरे देव माझा गडावर निंगाला मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

आरे देव माझा गडावर निंगाला मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

आरे देवाला आंगोली घालतान मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

आरे देवाला आंगोली घालतान मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

आरे देवाची आंगोली करतान्‌ मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

आरे देव माझा गडावर निंगाला मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

आरे देवा तू धावरे धावरे मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

आरे देवा तू नवसाला पावलाय्‌ मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

आरे देवा तू नवसाला पावलाय मल्हारी

हे पावलाय देव मला मल्हारी

"येळकोट येळकोट"

"जय मल्हार"