menu-iconlogo
huatong
huatong
shalmali-jile-jara-cover-image

Jile Jara

Shalmalihuatong
missula69huatong
بول
ریکارڈنگز
ज़िंदगी झमेला रे, काहे को अकेला रे?

चिंता-विंता सोडून, थोडा हलवू बॉडीला

उद्याचा ठिकाना रे, कब किस ने है जाना रे?

हलवू बॉडीला रे, आहे music जोडीला

नाचून जरा, गाऊन जरा

झिंगून आतून होना मोकळा

क्या है माजरा? जान ले ज़रा

बेधुंद-बेभान असा सोहळा

लई मोठा, आहे मोठा जगण्याचा धंदा खोटा

आना, जी ले ज़रा, देऊन tension ला थोडा फाटा

लई मोठा, आहे मोठा जगण्याचा धंदा खोटा

आना, जी ले ज़रा, देऊन tension ला थोडा फाटा

ख़ुशियों के पिटारे का frustration लुटेरा है

घे ना थोडी शांती-वांती, कल किधर को जा रहा है?

ख़ुशियों के पिटारे का frustration लुटेरा है

घे ना थोडी शांती-वांती, कल किधर को जा रहा है?

थोडीशी हवा घे ना रे, भावा

येईल ना नाचत दिवस नवा

लई छोटा, आहे छोटा, दुःखाचा डोंगर छोटा

तो छोटे, जी ले ज़रा, देऊन tension ला थोडा फाटा

Future च्या विचाराने तू आज का लाचार रे?

Don′t worry, be happy, हाँ, ये ताजा समाचार है

Future च्या विचाराने तू आज का लाचार रे?

Don't worry, be happy, हाँ, ये ताजा समाचार है

मनाशी तुझ्या वाग रे खरा

उस का सुनेगा तो जिएगा ज़रा

काढ काट्याने काटा, जब भी काटे जो कोई काँटा

आजा, जी ले ज़रा, दे तू tension ला थोडा फाटा

लई मोठा, आहे मोठा जगण्याचा धंदा खोटा

आना, जी ले ज़रा, देऊन tension ला थोडा फाटा

Shalmali کے مزید گانے

تمام دیکھیںlogo