Song Lyrics Edited by
Ganesh Vasant SalunkhePatil
कुणाच्या खांद्यावर
कुणाचेss ओझे
कुणाचेss ओझे
कुणाच्या खांद्यावर
कुणाचेss ओझे
कुणाचेss ओझे
Song Lyrics Edited by
Ganesh Vasant SalunkhePatil
कशासाठी उतरावे
तंबू ठोकूनss
कोण मेले कुणासाठी
रक्त ओकूनss
कशासाठी उतरावे
तंबू ठोकूनss
कोण मेले कुणासाठी
रक्त ओकूनss
जगतात येथे कोणी
मनात कुजून
तरी कसे फुलतात
गुलाब हे ताजे
कुणाच्या खांद्यावर
कुणाचेss ओझे
कुणाचेss ओझे
कुणाच्या खांद्यावर
कुणाचेss ओझे
कुणाचेss ओझे
ong Lyrics Edited by
Ganesh Vasant SalunkhePatil
दीप सारे जाती येथे
विरून विझून
वृक्ष जाती अंधारात
गोठून झडून
दीप सारे जाती येथे
विरून विझून
वृक्ष जाती अंधारात
गोठून झडून
जीवनाशी घेती पैजा
घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर
तरी आम्ही राजे
कुणाच्या खांद्यावर
कुणाचेss ओझे
कुणाचेss ओझे
कुणाच्या खांद्यावर
कुणाचेss ओझे
कुणाचेss ओझे
Song Lyrics Edited by
Ganesh Vasant SalunkhePatil
अंत झाला अस्ताआधी
जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे
पोकळ समाधी
अंत झाला अस्ताआधी
जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे
पोकळ समाधी
देई कोण हळी त्याचा
पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे
त्याच्या गळी साजे
कुणाच्या खांद्यावर
कुणाचेss ओझे
कुणाचेss ओझे
कुणाच्या खांद्यावर
कुणाचेss ओझे
कुणाचेss ओझे
कुणाचेss ओझे
कुणाचेss ओझे
Song Lyrics Edited by
Ganesh Vasant SalunkhePatil
मराठीची गोडी मनी ठेवा थोडी
जय शिवराय