menu-iconlogo
huatong
huatong
بول
ریکارڈنگز
हिल, हिल पोरी हिला

तुझे कप्पालीला टिला

अगो हिल, हिल पोरी हिला

तुझे कप्पालीला टिला

तुझे कप्पालीला टिला

तुझे कप्पालीला टिला

गो फॅशन मराठी शोभय तुला

आरं जा, जा तू मुला

का सत्तावितय मला

आरं जा, जा तू मुला

का सत्तावितय मला

का सत्तावितय मला

का सत्तावितय मला

न जाऊन सांगेन मी बापाला

बाप रे

Chorus: आरं जा, जा तू मुला

का सत्तावितय मला

Chorus: अगो हिल, हिल पोरी हिला

तुझे कप्पालीला टिला

धाकू पाटलाची पोर मी बेरकी

अशी किती पोरं तुझ्यासारखी

धाकू पाटलाची पोर मी बेरकी

अशी किती पोरं तुझ्यासारखी

आरं जेवण करायला, पानी भरायला

ठेवीन घरकामाला

अग चल

Chorus: आरं जा, जा तू मुला

का सत्तावितय मला

तुझी फॅशन अशी रं कशी?

लांब कल्ले, तोंडात मिशी

तुझी फॅशन अशी रं कशी?

लांब कल्ले, तोंडात मिशी

तू डोळ्यानं चकणा,

दिसं नाय देखणा

चल जा हो बाजूला

Chorus: आरं जा, जा तू मुला

का सत्तावितय मला

Chorus: अगो हिल, हिल पोरी हिला

तुझे कप्पालीला टिला

तुझा पदर वाऱ्याशी उडतो

अगं बघून जीव धडधडतो

तुझा पदर वाऱ्याशी उडतो

अगं बघून जीव धडधडतो

तुझी नखऱ्याची चाल,

करी जीवाच हाल

माझे गुल्लाबाचे फुला

अर पळ

गुल्लाबाचे फुला

ए, माझे गुल्लाबाचे फुला

हिल, हिल पोरी हिला

तुझे कप्पालीला टिला

Chorus: अगो हिल, हिल पोरी हिला

तुझे कप्पालीला टिला

Usha Mangeshkar/Jaywant Kulkarni کے مزید گانے

تمام دیکھیںlogo