menu-iconlogo
huatong
huatong
بول
ریکارڈنگز
डोई वरती चंद्र माळूनी

घे पदरावर चंम चंम तारे

हाती बांगड्या हिरव्या हिरव्या

हळदी उन्हाचे गंधीत वारे

डोई वरती चंद्र माळूनी

घे पदरावर चंम चंम तारे

हाती बांगड्या हिरव्या हिरव्या

हळदी उन्हाचे गंधीत वारे

सोन साजरी पिवळी पिवळी

सजली नटली नवरी रे

काजळ भरले आतुर डोळे

सजना विन का बावरले

आर र र कशी गोरी मोरी

गोरी मोरी गोरी नवरी लाजली

ऐय्ययो ऐय्ययो ऐय्ययो

नजर न लागो ऐय्ययो

ऐय्ययो ऐय्ययो

तुला नजर न लागो ऐय्ययो

हाय हाय हाय ऒय ऒय ऒय

कळीची बघता बघता

सोनुली मुलगी झाली

पंखुडी होती कोवळी

तिची फुलराणी झाली

भ्रमर राजाला त्याची

सुगंधित वार्ता गेली

प्रेम रोगाची बाधा

राणी राजाला झाली

कहाणी प्रेम दिवाणी चार चौघात गाजली

कहाणी प्रेम दिवाणी चार चौघात गाजली

आर र र कशी गोरी मोरी

गोरी मोरी गोरी नवरी लाजली

ऐय्ययो ऐय्ययो ऐय्ययो

नजर न लागो ऐय्ययो

ऐय्ययो ऐय्ययो

तुला नजर न लागो ऐय्यायो

आई होण्याची आशा

मनाने धरली होती

गाठ लग्नाची माझ्या

नशिबी लिहिली नव्हती

नियतीने किमया केली

नियतीने किमया केली

पोर ओटीत घातली

लाडकी माझी बाई

बोहाल्याकडे चालली

हो ओ ओ ओ

असे का काळीज तुटते ऊगा का काहूर उठते

असे का काळीज तुटते ऊगा का काहूर उठते

वाटते जणू स्वतःची पोर सासरी निघाली

आर र र र र र है है है है है

ओ ओ दिसला दिसला साजन दिसला

नजर भेट हि लाजरी

दिसला दिसला साजन दिसला

नजर भेट हि लाजरी

राजस चिकणी थक्क देखणी

नवर देवाची हि स्वारी

राजस चिकणी थक्क देखणी

नवर देवाची हि स्वारी

आर र र कशी गोरी मोरी

गोरी मोरी गोरी नवरी लाजली

ऐय्यायो ऐय्यायो ऐय्यायो

नजर न लागो ऐय्यायो

ऐय्ययो ऐयय्यो

तुला नजर न लागो ऐय्ययो

ऐय्ययो ऐयय्यो

नजर न लागो ऐय्ययो

ऐय्ययो ऐयय्यो

तुला नजर न लागो ऐय्ययो

Uttara Kelkar/Bela Sulakhe کے مزید گانے

تمام دیکھیںlogo