लगबग लगबग साखरपुड्याची, आली नवरी लाडाची, लाडाची! झिरमिळ सजली गाडी घुंगुराची! लाजीरी गोजिरी माझी लाडकी सजली सुख हे सजले आज रंगुनी हो! आज रंग हि रंगले हो! सजली लेक माझी लाख मोलाची, भरली चंदेरी साडी झगमग तोळाची
Lagbag Sakharpuda Theme của Aarya Ambekar/AV Prafullachandra - Lời bài hát & Các bản Cover