menu-iconlogo
logo

Sar Sukhachi Shravani

logo
Lời Bài Hát
हं... हं...

हं... थांब ना...

हं... हं...

तू कळू दे, थांब ना...

(पु) गुणगुणावे गीत वाटे,

शब्द मिळू दे थांब ना

हूल कि चाहूल तू,

इतके कळू दे थांब ना

गुंतलेला श्वास हा,

सोडवू दे थांब ना

तोल माझा सावरू दे, थांब ना

थांब ना, थांब ना

(कोरस)

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हाs

गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हाs

(स्त्री) हो, गुणगुणावे गीत वाटे,

शब्द मिळू दे थांब ना

हूल कि चाहूल तू,

इतके कळू दे थांब ना

गुंतलेला श्वास हा सोडवू दे, थांब ना

तोल माझा सावरू दे थांब ना

(कोरस)

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हाs

गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हाs

(पु) ओs ओs ओs ओs

ओs ओs ओs ओs

Upl'd By SachinB KSRT

(स्त्री) सापडाया लागले मी,

ज्या क्षणी माझी मला

नेमका वळणावरी त्या

जीव हा भांबावला

(स्त्री) होss सापडाया लागले मी

ज्या क्षणी माझी मला

नेमका वळणावरी त्या

जीव हा भांबावला

खेळ हा तर कालचाss...

खेळ हा तर कालचा,

पण आज का वाटे नवा...

कालचा हा खेळ बघ वाटे नवा

(कोरस)

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हाs

गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हाs

(पु) ओs ओs ओs ओs

ओs ओs ओs ओs

Upl'd By SachinB KSRT

(पु) बावऱ्या माझ्या मनाचे

उलगडेना वागणे

उसवणे होते खरे की

हे नव्याने गुंतणे

(पु) होs बावऱ्या माझ्या मनाचे

उलगडेना वागणे

उसवणे होते खरे की

हे नव्याने गुंतणे

वाटतो आताss...

वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवाss..

उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवाss..

(स्त्री) गुणगुणावे गीत वाटे,

शब्द मिळू दे थांब ना

(पु) हूल कि चाहूल तू,

इतके कळू दे थांब ना

(दोघे)गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना

तोल माझा सावरू दे थांब ना

तोल माझा सावरू दे थांब ना

(कोरस)

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा

गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा

गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा

(पु) ओs होs होs.. ओs होs होs

ओs होs होs.. ओs होs होs

(स्त्री) आssss हाssss

चित्रपट : मंगलाष्टक वन्स मोअर (२०१३)

गीतकार : गुरु ठाकूर,

गायक : बेला शेंडे अभिजीत सावंत

Sar Sukhachi Shravani của Abhijeet Sawant/Bela Shende - Lời bài hát & Các bản Cover