menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Ramaji chya nandana

Ajay Veerhuatong
Vɇɇɽ₳j₳ɏVhuatong
Lời Bài Hát
Bản Ghi
गीत:- रामजीच्या नंदना भीमा...

मूळ गायक:- प्रकाशनाथजी पाटणकर

सौजन्य:- अजय वीर

रामजीच्या नंदना भीमा...

रामजीच्या नंदना

(कोरस- रामजीच्या नंदना भीमा...

रामजीच्या नंदना)

दाही दिशातुन कोटी कोटीची

दाही दिशातुन कोटी कोटीची

आहे तुला वंदना... वंदना......

(कोरस- रामजीच्या नंदना...भीमा....

रामजीच्या नंदना)

(कोरस- आ आ आ आ आ आ)

***संगीत***

सौजन्य:- अजय वीर

केली भिमा तु ऐसी करणी

केली भिमा तु ऐसी करणी

बुध्दिबळाने दिपविली धरणी

बड्या बड्यांना झुकविले चरणी

केली अशी गर्जना...गर्जना....

(कोरस- रामजीच्या नंदना...भीमा....

रामजीच्या नंदना)

***संगीत***

ज्ञानाचे तु करुनीया मंथन

ज्ञानाचे तु करुनीया मंथन

सिद्धार्था चे घडविले दर्शन

तनमन आपले केले अर्पण

घालूनिया चंदना..चंदना...

(कोरस- रामजीच्या नंदना...भीमा....

रामजीच्या नंदना)

(कोरस- आ आ आ आ आ आ)

***संगीत***

सौजन्य:- अजय वीर

समतेची तु फिरविली लाठी

समतेची तु फिरविली लाठी

बंधुत्त्वाच्या घडविल्या गाठी

नेहमी तु झिजला आमुच्याच साठी

लाजविले चंदना.... चंदना....

(कोरस- रामजीच्या नंदना...भीमा....

रामजीच्या नंदना)

***संगीत***

या नागनाथा तारीयले तु

या नागनाथा तारीयले तु

दुःख ही आमुचे सारीयाले तु

कोटीजना उद्धारीयले तु

तोडूनिया बंधना... बंधना....

(कोरस- रामजीच्या नंदना...भीमा....

रामजीच्या नंदना)

दाही दिशातुन कोटी कोटीची

दाही दिशातुन कोटी कोटीची

आहे तुला वंदना...... वंदना......

(कोरस- रामजीच्या नंदना...भीमा....

रामजीच्या नंदना)

(कोरस- रामजीच्या नंदना...भीमा....

रामजीच्या नंदना)

***सौजन्य:- अजय वीर***

Nhiều Hơn Từ Ajay Veer

Xem tất cảlogo

Bạn Có Thể Thích

Ramaji chya nandana của Ajay Veer - Lời bài hát & Các bản Cover