menu-iconlogo
logo

Majhe Vithae

logo
Lời Bài Hát
माझे विठाई विठाई विठाई

माझे विठाई विठाई विठाई

माझे विठ्ठल विठाई

माझे विठाई विठाई विठाई

माझे विठाई विठाई विठाई

माझे विठ्ठल विठाई

देग देग आशिष ऐसा विठ्ठल विठाई

देग देग आशिष ऐसा विठ्ठल विठाई

घड़ो कलागुणातूनि तुझी सेवा आई

घड़ो कलागुणातूनि तुझी सेवा आई

ताल शब्द सुरांची लाभो पुण्याई

ताल शब्द सुरांची लाभो पुण्याई

तनमना लागो ध्यास पंढरीचे ठाई

माझे विठाई विठाई विठाई

माझे विठाई विठाई विठाई

माझे विठ्ठल विठाई

माझे विठाई विठाई विठाई

माझे विठाई विठाई विठाई

माझे विठ्ठल विठाई

तुझ्या दिव्य कल्पकतेचा एक भाग मीही आहे

तुझे परब्रह्म स्वरूपं चराचरी नांदताहे

माझ्या हृदयमंदिरी तुझी पावलं पड़ावी

तुझे गुण गाण्या मजला देवा सुबुद्धी मिळावी

आम्ही कलेचे उपासक तुझ्यापुढे गा नतमस्तक

आम्ही कलेचे उपासक तुझ्यापुढे गा नतमस्तक

तुझी कृपा राहो निरंतर हेच मागणे माऊली

माझे विठाई विठाई विठाई

माझे विठाई विठाई विठाई

माझे विठ्ठल विठाई आ आ आ आ

माझे विठाई विठाई विठाई आ आ आ आ

माझे विठाई विठाई विठाई आ आ आ आ

माझे विठ्ठल विठाई आ आ आ आ

माझे विठाई विठाई विठाई आ आ आ आ

माझे विठाई विठाई विठाई आ आ आ आ

माझे विठ्ठल विठाई

माझे विठाई विठाई विठाई

माझे विठाई विठाई विठाई

माझे विठ्ठल विठाई

Majhe Vithae của Amey Date - Lời bài hát & Các bản Cover