menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Pratham Tula Vandito

Anuradha Paudwal/Vasantrao Deshpandehuatong
sandyfreeveshuatong
Lời Bài Hát
Bản Ghi
प्रथम तुलाs वंदितो कृपाळाs

प्रथम तुलाs वंदितो कृपाळाs

गजाननाss गणरायाss

प्रथम तुलाs वंदितो कृपाळाs

प्रथम तुलाs वंदितो कृपाळाs

गजाननाss गणरायाss

प्रथम तुला वंदितो कृपाळा

प्रथम तुला वंदितो

विघ्नविनाशकs गुणीजन पालकs

विघ्नविनाशकs गुणीजन पालकs

दुरित तिमिर हारकाss

दुरित तिमिर हारकाs

सुखकारक तूs दुःख विदारकs

सुखकारक तूs दुःख विदारकs

तूच तुझ्यासारखाs

वक्रतुंड ब्रम्हांडनायका

वक्रतुंड ब्रम्हांडनायका,

विनायका प्रभूरायाss

प्रथम तुला वंदितो कृपाळाs

प्रथम तुला वंदितो कृपाळाs

गजाननाss गणरायाss

प्रथम तुला वंदितो कृपाळाs

प्रथम तुला वंदितोs

सिद्धिविनायक, तूच अनंताs

सिद्धिविनायक, तूच अनंताs

आss आss आss

सिद्धिविनायक, तूच अनंता

शिवात्मजा मंगलाss

शिवात्मजा मंगलाss

सिंदूरवदना विद्याधिशाs

सिंदूरवदना विद्याधिशाs गणाधिपा वत्सला

तुच ईश्वरा साह्य करावेs

तुच ईश्वरा साह्य करावे हा भवसिंधू तराया

प्रथम तुला वंदितो कृपाळा

प्रथम तुला वंदितो कृपाळा,

गजानना, गणरायाss

प्रथम तुला वंदितो कृपाळा

प्रथम तुला वंदितोs

गजवदना तव रुप मनोहर

गजवदना तव रुप मनोहर

शुक्लांबर शिवसुताs

चिन्तामणी तू अष्टविनायकs

चिन्तामणी तू अष्टविनायकs सकलांची देवता

रिद्धि सिद्धीच्या वरा दयाळा

रिद्धि सिद्धीच्या वरा दयाळा,

देई कृपेची छाया

प्रथम तुला वंदितो कृपाळा

प्रथम तुला वंदितो कृपाळा,

गजाननाss गणरायाss

प्रथम तुला वंदितो कृपाळा

प्रथम तुला वंदितो कृपाळा

प्रथम तुला वंदितोs

Nhiều Hơn Từ Anuradha Paudwal/Vasantrao Deshpande

Xem tất cảlogo