प्रेम की यातना...
(चित्रपट: टाईमपास)
-: गायक :-
चिनार खारकर
=×=×=×=×=×=×=
.
कधी वाटे मन का हरवते
आसू लपवून का मिरवते हे...
प्रेम की यातना...
नवे नाते रोज गोड भेटी
आता सजा नाव येता ओठी हे...
प्रेम की यातना...
आजू बाजू मोठी कुंपणे,
नको मरणाला जुंपणे
हे प्रेम की यातना...
हे प्रेम की यातना...
.
=×=×=×=×=×=×=
# काराओके प्रस्तुती #
राजेश नारखेडे
=×=×=×=×=×=×=
.
पाखरू हृदयातले,
मनमानी करी...
बहरते कोमेजले,
वणवा का उरी...
मनास वाटले,
डोळ्यात साठले
आभाळ फाटले,
का अंतरी...
.
आठवती सारे राग रुसावे ,
नाही खरे काही भास फसवे हे...
प्रेम की यातना...
कधी वाटे मन का हरवते
आसू लपवून का मिरवते हे...
प्रेम की यातना...
हां हां हे प्रेम की यातना...
.
दे रे ना, दे रे ना...
आं हां हांsss
.
हे हेsss आं हां हांsss
दे रे नाsss,
आं हां हांsss
.
## Thank You ! ##
Follow me please !
Rajesh__Narkhede
################
.