menu-iconlogo
logo

Swapneehee Navhate Disale

logo
Lời Bài Hát
हं हं आ आ आ आ आ आ

हं हं आ आ आ आ आ आ

स्वप्नीही नव्हते दिसले

क्षण अवचित कोठून आले

स्वप्नीही नव्हते दिसले

क्षण अवचित कोठून आले

अधिरा अधिरा एकांत

जग एकवटे दोघांत

अधिरा अधिरा एकांत

जग एकवटे दोघांत

हे सर्व खरे ए ए ए इतुकेच खरे ए ए ए

हे सर्व खरे ए ए ए इतुकेच खरे ए ए ए

हे उष्ण उताविळ स्पर्श

हे मधुर सुखाचे दंश

हे उष्ण उताविळ स्पर्श

हे मधुर सुखाचे दंश

श्वासात मिसळले श्वास

सत्यात उतरले भास

हे उष्ण उताविळ स्पर्श

हे मधुर सुखाचे दंश

श्वासात मिसळले श्वास

सत्यात उतरले भास

हे सर्व खरे ए ए आ आ इतुकेच खरे ए ए

हे सर्व खरे ए ए इतुकेच खरे ए ए

ही नवखी जादू कसली

दोघांना व्यापून उरली

ही नवखी जादू कसली

दोघांना व्यापून उरली

दोघांची दोघांमधली

ही प्रिती पहिली वहिली

ही नवखी जादू कसली

दोघांना व्यापून उरली

दोघांची दोघांमधली

ही प्रिती पहिली वहिली

हे सर्व खरे ए ए इतुकेच खरे ए ए

हे सर्व खरे ए ए इतुकेच खरे ए ए

ह्या क्षणास पार ना कोठे

ह्या सुखास अंत ना भेटे

निमिषात कसे हे जुळते जणू

युगायुगांचे नाते

हे सर्व खरे ए ए इतुकेच खरे ए ए

इतुकेच खरे ए ए इतुकेच खरे ए ए

इतुकेच खरे ए ए