menu-iconlogo
logo

Ek Phool Vahato Sakhe (एक फूल वाहतो सखे) TDM

logo
Lời Bài Hát
-*-

एक फूल वाहतो सखे...

-^-

अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -

VijayRaje_ßђ๏รคɭє

-^-

(M) ता ना ना ता ना ना

ता ना ना ना ना ता ना हां

ता ना ना ता ना ता

ता ना ना ता ना

एक फूल वाहतो सखे

एक फूल वाहतो सखे

जवा तुला पाहतो सखे

एक फूल वाहतो सखे

जवा तुला पाहतो सखे

नजरेचा जीवघेणा

हा खेळ ही नवा गं...

गवताचं घर माझं

तू वादळी हवा गं...

गवताचं घर माझं

तू वादळी हवा गं

तुझ्या आडोशाला राहतो सखे

जवा तुला पाहतो सखे

एक फूल वाहतो सखे

जवा तुला पाहतो सखे

(F) नि सा रे सा नि सा म ग रे रे

ध सा सा रे म ग रे सा सा

(M) तू मळा अंगुराचा मी लाकडी भुसा गं

तू शेरनी शिकारी मी भाबडा ससा गं

तू मळा अंगुराचा मी लाकडी भुसा गं

तू शेरनी शिकारी मी भाबडा ससा गं

तू शेरनी शिकारी

मी भाबडा ससा गं

तरी पैज लावतो सखे

जवा तुला पाहतो सखे

एक फूल वाहतो सखे

जवा तुला पाहतो सखे

(F) आ आ आ आ आ आ आ आ आ

आ आ आ आ आ आ आ आ

हं अं अं अं अं अं

हं अं अं अं ना न ना ना ना

(M) मी वाळलेला वाफा तू भरल्या ढगावानी

तुझ्या नजरेचा फवारा हा जीव पाणी पाणी

तुझ्या नजरेचा फवारा...

हा जीव पाणी पाणी...

तुझ्याविना वाळतो सखे

जवा तुला पाहतो सखे

एक फूल वाहतो सखे

जवा तुला पाहतो सखे

(F) हां मी वेल तुझ्याभवती तू झाड चंदनाचं...

मी वेल तुझ्याभवती तू झाड चंदनाचं...

मी वेल तुझ्याभवती तू झाड चंदनाचं

हे रूप रोप आहे रे तुझ्या अंगणाचं

हे रूप रोप आहे रे...

तुझ्या अंगणाचं

आज तुला माळते सख्या

जवा तुला पाहते सख्या

एक फूल वाहते सख्या

जवा तुला पाहते सख्या

(M) एक फूल वाहतो सखे

जवा तुला पाहतो सखे

(F) हं अं अं अं अं अं

हं अं अं अं ना न ना ना ना

हं अं अं अं अं अं

हं अं अं अं ना न ना ना ना

हं अं अं अं ना न ना ना ना

~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~