menu-iconlogo
logo

Maharashtra Geet

logo
Lời Bài Hát
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय जय राष्ट्र महान

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान

कोटी कोटी प्राणात उसळतो (आ आ आ आ)

कोटी कोटी प्राणात उसळतो एक तुझा अभिमान

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय जय राष्ट्र महान

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान

बलिदाने इतिहास रंगला (आ आ आ आ)

बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान

तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण

उंच निशाण उंच निशाण

तू संतांची मतिमंतांची बलवंतांची खान

तूच ठेविला कर्णयोग्मय जागृत यज्ञ महान

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय जय राष्ट्र महान

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान

मातीच्या चित्रात ओतले

मातीच्या चित्रात ओतले

विजयवंत तू प्राण

मराठमोळी वाणी वर्णी वेदान्ताचे ज्ञान

पंढरीत नांदले अखंडित भक्तीचे जयकार

ब्रीद न सुटले झुंजारांचे रणी होता निर्वार

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय जय राष्ट्र महान

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान

वज्रापुढती अभंग ठरले तुझेच ना पाशार (आ आ आ आ)

वज्रापुढती अभंग ठरले तुझेच ना पाशार

काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान

प्रज्ञावान प्रज्ञावान

मानवतेचे समतेचे तू एकच आशा स्थान

पराक्रमावर तुझ्या विसंबेय अखंड हिंदुस्तान (आ आ आ आ)

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय जय राष्ट्र महान

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान

Maharashtra Geet của Shahir Sable - Lời bài hát & Các bản Cover