menu-iconlogo
logo

Tufan Uthlay Go

logo
Lời Bài Hát
सागर किनारी येते

भरती आपले पिरमाला

पाहुनी झायलो येरा

राणी केलाय तु दीवाना

सागर किनारी येते

भरती आपले पिरमाला

पाहुनी झायलो येरा

राणी केलाय तु दीवाना

तुझी अदा जशी नाजुक हरली

तू गो भिडली काळजाला

तुझ्या नावानं दिल यो धक धक करी

राणी जाऊ चल बंदराला

मोसम यो आयलाय

आयलाय पिरमाचा

तुफान उठलाय गो

उठलाय गो दर्यान इशकाचा

तुफान उठलाय गो

उठलाय गो दर्यान इशकाचा

तुफान उठलाय गो

उठलाय गो दर्यान इश्काचा

तीर तुझ्या त्या नजरेचा

माझं काळीज गो चिरतय

साज तुझा यो नशिला

मन हरवुनशी नेतय

प्रीत अशी रे ही सजना

जीव तुझे साठी झुरतय

तुझी हाक ऐकुनी मी

गीत तुझे रे गुन गुनतय

तुला भेटूनशी राणी तुझ्यात

दिल यो लागलाय रुळायला

हा आकाशी हा इंद्रधनू

सप्त रंगानी सजला

मोसम यो आयलाय आयलाय पिरमाचा

तुफान उठलाय र

उठलाय र दर्यान इशकाचा

तुफान उठलाय र

उठलाय र दर्यान इशकाचा

तुफान उठलाय गो

उठलाय गो दर्यान इश्काचा

रूप तुझ हे मखमली

मन नादान ग लावतय

लट रेशमी गालावरी

गंध तुझा यो दरवळतय

जीव माझा तुझ्या मंदी

माझ्या मनाला र कळलय

रोज मला ही रातीला

स्वप्न तुझाच र पडतय

तुझ्या ईशकाच्या या जाळ्या मंदी

जीव लागला भुलायला

तुझ्या संगतीन राजा सपान

उद्याच लागलय सजायला

मोसम यो आयलाय आयलाय पिरमाचा

तुफान उठलाय गो

उठलाय गो दर्यान इशकाचा

तुफान उठलाय गो

उठलाय गो दर्यान इशकाचा

तुफान उठलाय गो

उठलाय गो दर्यान इश्काचा

Tufan Uthlay Go của Sneha Mahadik/Sagar Janardhan - Lời bài hát & Các bản Cover