menu-iconlogo
logo

Daas Ramacha Hanumant दास रामाचा हनुमंत

logo
Lời Bài Hát
नाम घेता.. मुखी राघवाचे..

नाम घेता मुखी राघवाचे

नाम घेता मुखी राघवाचे

दास रामाचा हनुमंत नाचे

नाचे, दास रामाचा हनुमंत नाचे

*स्वर-सुधीर फडके*

अंजनी उदरी जन्मला..

भक्षिण्या रवि धावला..

अंजनी उदरी जन्मला..

भक्षिण्या रवि धावला

धावणे वायुपरी ज्याचे

हो, धावणे वायुपरी ज्याचे

होहो, दास रामाचा हनुमंत नाचे

नाचे, दास रामाचा हनुमंत नाचे

*सौजन्य रविंद्र झांबरे*

रूप मेरूपरी घेउनी..

तरू पाहे सिंधू लंघुनी

रूप मेरूपरी घेउनी,हो..

तरू पाहे सिंधू लंघुनी

करुनिया दहन लंकेचे..लंकेचे

करुनिया दहन लंकेचे

दहन लंकेचे

होहो, दास रामाचा हनुमंत नाचे

नाचे, दास रामाचा हनुमंत नाचे

*सौजन्य रविंद्र झांबरे*

जमवुनी वानरे सारी..

बांधिला सेतू सागरी

जमवुनी वानरे सारी..

बांधिला सेतू सागरी

बळ महान बाहुबलीचे

हो,बळ महान बाहुबलीचे

होहो, दास रामाचा हनुमंत नाचे

नाचे, दास रामाचा हनुमंत नाचे

*सौजन्य रविंद्र झांबरे*

नित रमे राम जपतपी...हो

नित रमे राम जपतपी..

जाहला अमर तो कपी

गुण गा..ता हो,

गुण गाता रघुसेवकाचे

हो, दास रामाचा हनुमंत नाचे

नाम घेता मुखी राघवा..चे

दास रामाचा हनुमंत नाचे

होहो , दास रामाचा हनुमंत नाचे

जय हनुमान 🙏

Daas Ramacha Hanumant दास रामाचा हनुमंत của Sudhir Phadke/Marathi Bhktigeet - Lời bài hát & Các bản Cover