menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Aga Aik Na / Muramba

swarsavihuatong
स्वरस्वी❤️huatong
Lời Bài Hát
Bản Ghi
Movie: Muramba (2017)

Singer: Rohit Raut, Anandi Joshi

M: Male/ F: Female

Track uploaded by @swarsavi

(M) (Whistle)

(music)

(M) अग ऐक नाsss

♫ ♫ ♫

(M) अग ऐक ना

♫ ♫ ♫

(M) जरा बसतेस का?

♫ ♫ ♫

(M) अग ऐक ना

जरा बसतेस का?

अग ऐक ना

जरा बसतेस का?

रुसवा फुगवा सोड ना

जरा हसतेस का?

♫ ♫ ♫

(F) जाsss चालता हो

कितीsss बोर ssआहेस

सिरीयसनेस नाही तुलाsss

कितीsss छछोर आहेस

(M) अग करू नको ना त्रागा

माय फेव्हरेट इंदू

लव्हस्टोरी चा सागा

मला नको ना निंदूं

करू नको ना त्रागा

माय फेव्हरेट इंदू

लव्हस्टोरी चा सागा

मला नको ना निंदूं

(F) अरे जा घरी जा ना…

जा ना

(M) अग ऐक ना

जरासस बसतेस का?

अग ऐक ना

जरासस हसतेस का?

(F) ए चल जा चाल..

(M) ओके... मी कलटी…

Track uploaded by @swarsavi

(F) टपोऱ्या डोळ्यांचा

हा चिडका बिब्बा

टपोऱ्या डोळ्यांचा

हा चिडका बिब्बा

जुन हा तुझा तो सोड ना

कान्ट लिव्ह विदाऊट यु

तू श्वास माझा

सारे जुने क्लेशेस फोड ना

(M) मेडss फॉर इच अदर चा

एक दस्तूर आहे

राग खरेतर वर दिसतो

आत हुरहूर आहेssss ग!

(F) FB मेसेज सारखा पॉपअप हो ना

जस्टीन बिबेर सारखा पंप अप हो ना

(M)आग जा घरी ...जा ना

♫ ♫ ♫

(F) (laugh) अरे ऐकsss ना

(M) उहु

(F) जरा बसतोस का?

(M) नाही बसणार

(F) अरे ऐक ना

(M) नाही ऐकणारं

(F) जरा बसतोस का?

(M) नाहीsss

(F) रुसवा फुगवा सोड नाss

जराsss हसतोस का?(M)laugh

जराsss हसतोस का?(M)laugh

M+ F (laughter)

Track uploaded by @swarsavi

Nhiều Hơn Từ swarsavi

Xem tất cảlogo