menu-iconlogo
logo

Goti Soda Batli Foda (From "Boyz 2")

logo
歌词
ए, ती बाटली फुटली

अच्ची-कुच्ची घौ, अच्ची-कुच्ची घौ

ज्युनियर्सशी नडला त्याची वाजवू

अच्ची-कुच्ची घौ, अच्ची-कुच्ची घौ

ज्युनियर्सशी नडला त्याची वाजवू

हरला रे, नरु हरला रे, घरचा रस्ता धरला रे

सांग-सांग भोलानाथ, सांग जा, सांग

आईला नाव सांग, नीट पाड भांग

(घरी जा, घरी जा)

नरु बाळा (घरी जा, घरी जा)

ए, नरु बाळा (घरी जा)

(याला घरी धाडा, ए याला घरी धाडा)

(आता गोटी सोडा, बाटली फोडा)

ए, डोसक्यातिलं फुकाचं tension येकदाचं भाईर काडा

डोसक्यातलं फुकाचं tension येकदाचं भाईर काडा

गोटी सोडा, बाटली फोडा

गोटी सोडा, बाटली फोडा

गोटी सोडा, बाटली फोडा

गोटी सोडा, बाटली फोडा

(गोटी सोडा, बाटली फोडा)

(गोटी सोडा, बाटली फोडा)

(गोटी सोडा, बाटली फोडा)

(गोटी सोडा, बाटली फोडा)

जवानी आहे जो वर साथ

(जय जवानी, अरे उजव्या हातानी)

ए, जवानी आहे जो वर साथ

मग कशाला उद्याची बात

जो करना है, कर ले आज

आपला हात जगन्नाथ

आपला हात जगन्नाथ

(आपला हात जगन्नाथ)

(आपला हात जगन्नाथ) भाऊ, आपला हात जगन्नाथ

पळवायची देवळी, पळवा की

आपल्या गाडीला लागलंय ग्वाडा

गोटी सोडा, बाटली फोडा

गोटी सोडा, बाटली फोडा

गोटी सोडा, बाटली फोडा

गोटी सोडा, बाटली फोडा

हाताचा रेषा बी झिजतल येवढं घासा

(घासा, घासा, घासा, घासा, घासा रे, घासा)

हाताचा रेषा बी झिजतल येवढं घासा

अल्लादिनाच्या दिव्याला ऐवढी मोरीतली राखुंडी फासा

नशिबामंदी पायजेल ते लिवा आणि नाय पायजेल ते खोडा

गोटी सोडा, बाटली फोडा

गोटी सोडा, बाटली फोडा

गोटी सोडा, बाटली फोडा

गोटी सोडा, बाटली फोडा

ए, डोसक्यातलं फुकाचं tension येकदाचं भाईर काडा

ए, डोसक्यातिलं फुकाचं tension येकदाचं भाईर काडा

गोटी सोडा, बाटली फोडा

गोटी सोडा, बाटली फोडा

गोटी सोडा, बाटली फोडा

गोटी सोडा, बाटली फोडा

(गोटी सोडा, बाटली फोडा)

(गोटी सोडा, बाटली फोडा)

(गोटी सोडा, बाटली फोडा)

(गोटी सोडा, बाटली फोडा)

ए, गोटी सोडा, बाटली फोडा, हाँ