menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Majhi Pandharichi Maay (माझी पंढरीची माय)

ajay gogawalehuatong
VijayRaje⚡huatong
歌词
作品
-^-

(पृथ्वी जल ब्रम्हाण्ड विठ्ठल)

(जगतासी आधार विठ्ठल)

(अवघाची साकार विठ्ठल)

(भक्तीचा उद्गार विठ्ठल)

(भक्तांचा उद्धार विठ्ठल)

(हरिनामे झंकार विठ्ठल)

(विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)

(विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)

(विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)

(विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)

(विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)

(विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)

(विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)

(विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)

तू बाप तूच बंधू

तू सखा रे

तूच त्राता रे

भूतली या

पाठीराखा

तूच आता

अंधार यातनेचा

भोवती हा

दाटलेला रे

संकटी या

धावूनी ये

तूच आता

होऊन सावली

हाकेस धावली

तुजवीण माऊली

जगू कैसे

(चुकलो जरी कधी)

(तू वाट दावली)

(तुजवीण माऊली)

(जगू कैसे)

*

(कर कटावरी ठेवोनी)

(ठाकले विटेवर काय)

(माझी पंढरीची माय)

(माझी पंढरीची माय)

(साजिरे स्वरूप सुंदर)

(तहानभूक हरपून जाय)

(माझी पंढरीची माय)

(माझी पंढरीची माय)

(ना उरली भवभयचिंता)

(रज तमही सुटले आता)

(भेदभाव कातरला रे)

(तनमनात झरली गाथा)

(तू कळस तूच रे पाया)

(मज इतुके उमजून जाता)

(राऊळात या देहाच्या)

(मी तुलाच मिरविन आता)

*

लोचनात त्रिभूवन अवघे

लेकरांस गवसून जाय

(माझी पंढरीची माय)

(माझी पंढरीची माय)

-^-

संपू दे गा मोह मनीचा

वासना सुटावी हो

जन्म उभा चरणीची त्या

वीट देवा व्हावी हो

कळस नको सोनियाचा

पायरी मिळावी हो

सावळ्या सुखात इतुकी

ओंजळी भरावी हो

(भाबडा भाव अर्पिला)

(उधळली चिंता सारी हो)

(शरण गे माय आता लागले)

(चित्त हे तुझिया दारी हो)

(विझल्या मनातली)

(दीपमाळ चेतली)

(बळ आज माऊली तुझे दे)

मी तुझ्यात विरता माझी

राहिलीच ओळख काय

माझी पंढरीची माय

माझी पंढरीची माय

(मी पणाच सोडून जाता)

(या कुडीत उरले काय)

(माझी पंढरीची माय)

(माझी पंढरीची माय)

(पृथ्वी जल ब्रम्हाण्ड विठ्ठल)

(जगतासी आधार विठ्ठल)

(अवघाची साकार विठ्ठल)

(भक्तीचा उद्गार विठ्ठल)

-^-

अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर-

VijayRaje_ßђ๏รคɭє

-^-

(अंतरी मिळे पंढरी)

(सावळा हरी)

(भेटला तेथ)

(बोलला कुठे शोधीशी)

(मला दशदिशी)

(तुझ्या मी आत)

(जाहलो धन्य ना कुणी)

(अन्य सांगतो)

(स्वये जगजेठी)

(तेजात माखले प्राण)

(लागले ध्यान)

(उघडली ताटी)

(ना उरली भवभयचिंता)

(रज तमही सुटले आता)

(भेदभाव कातरला रे)

(तनमनात झरली गाथा)

-^-

हेऽ मी तुझ्यात विरता माझी

राहिलीच ओळख काय

(माझी पंढरीची माय)

(माझी पंढरीची माय)

(मी पणाच सोडून जाता)

(या कुडीत उरले काय)

(माझी पंढरीची माय)

(माझी पंढरीची माय)

(माऊली माऊली)

(माऊली माऊली)

(माऊली माऊली)

(माऊली माऊली)

(माऊली माऊली)

(माऊली माऊली)

(माऊली माऊली रूप तुझे)

(माऊली माऊली)

(माऊली माऊली)

(माऊली माऊली रूप तुझे)

-^-

更多ajay gogawale热歌

查看全部logo