menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Trisaranachi mangal wani त्रिसरणाची मंगलवाणी,)(

Ajay Veerhuatong
🌷🌷Ajay🌹Veer🌷🌷huatong
歌词
作品
गीत:- त्रिसरणाची मंगलवाणी,

गीतकार:- महाकवी वामनदादा कर्डक

सौजन्य:- अजय वीर

( कोरस- बुद्धम सरणम गच्छामि )

( कोरस- धम्म सरणम गच्छामि )

( कोरस- संघ सरणम गच्छामि )

त्रिसरणाची मंगलवाणी......,

त्रिसरणाची मंगलवाणी,

घुमते मंगलधामी,

( कोरस- बुद्धम सरणम गच्छामि )

( कोरस- धम्म सरणम गच्छामि )

( कोरस- संघ सरणम गच्छामि )

***संगीत***

एक संत असा कुलवंत,

कुलवंत आणि शिलवंत,

****

एक संत असा कुलवंत,

कुलवंत आणि शिलवंत,

शिलवंताची साथ मिळाली

अखेरच्या मुक्कामी,

( कोरस- बुद्धम सरणम गच्छामि )

( कोरस- धम्म सरणम गच्छामि )

( कोरस- संघ सरणम गच्छामि )

***संगीत***

सर्वांना मिळावा वाटा,

असा ज्ञान धनाचा साठा,

****

सर्वांना मिळावा वाटा,

असा ज्ञान धनाचा साठा,

ठेवून गेला याच ठिकाणी

उभ्या जगाचा स्वामी,

( कोरस- बुद्धम सरणम गच्छामि )

( कोरस- धम्म सरणम गच्छामि )

( कोरस- संघ सरणम गच्छामि )

***संगीत***

ना शोध कुणाचा उसना,

दुःखाचे कारण तृष्णा,

****

ना शोध कुणाचा उसना,

दुःखाचे कारण तृष्णा,

तोड तयावर सांगून गेला,

महान अंतरयामी,

( कोरस- बुद्धम सरणम गच्छामि )

( कोरस- धम्म सरणम गच्छामि )

( कोरस- संघ सरणम गच्छामि )

***संगीत***

गाऊनं शिलाची गाथा,

जण म्हणती गाता गाता,

****

गाऊनं शिलाची गाथा,

जण म्हणती गाता गाता,

इथेच नमतो माथा आता,

ज्ञान तुझे कुचकामी,

( कोरस- बुद्धम सरणम गच्छामि )

( कोरस- धम्म सरणम गच्छामि )

( कोरस- संघ सरणम गच्छामि )

***संगीत***

आली रे संधी नामी,

सांगितले वामनला मी,

****

आली रे संधी नामी,

सांगितले वामनला मी,

उचल पोतडी पंचशिलाची,

येईल आपल्या कामी,

( कोरस- बुद्धम सरणम गच्छामि )

( कोरस- धम्म सरणम गच्छामि )

( कोरस- संघ सरणम गच्छामि )

त्रिसरणाची मंगलवाणी,…..

त्रिसरणाची मंगलवाणी,

घुमते मंगलधामी,

( कोरस- बुद्धम सरणम गच्छामि )

( कोरस- धम्म सरणम गच्छामि )

( कोरस- संघ सरणम गच्छामि )

( कोरस- बुद्धम सरणम गच्छामि )

( कोरस- धम्म सरणम गच्छामि )

( कोरस- संघ सरणम गच्छामि )

**नमो बुद्धाय , जय भीम**

सौजन्य:- अजय वीर

更多Ajay Veer热歌

查看全部logo
Trisaranachi mangal wani त्रिसरणाची मंगलवाणी,)( Ajay Veer - 歌词和翻唱