menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Na Sangtach Aaj He Kale Mala

Amit Bhoirhuatong
VijayRaje⚡huatong
歌词
作品
(F) ना सांगताच आज हे कळे मला

कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

.

ना सांगताच आज हे कळे मला

कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

ना सांगताच आज हे कळे मला

कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

(M) तू सांगताच आज हे कळे मला

कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

तू सांगताच आज हे कळे मला

कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

(F) मग भीती कुणाची कशाला

(M) हां भीती कुणाची कशाला

(F) अरे भीती कुणाची कशाला

(M) अगं भीती कुणाची कशाला

(F) ना सांगताच आज हे काळे मला

(M) कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

(M) चुकून एका वळणावर सहज कसे गमतीनं भेटलो

उगीच खुळा प्रेमाचा खेळ आपोआप एक खेळलो

(F) रंग त्याच खेळाचे अतरंगी न कळताच उतरले

रंगलास तुही त्यात मीही त्याच प्रेमरंगी रंगले

मग भीती कुणाची कशाला

(M) हां भीती कुणाची कशाला

(F) अरे भीती कुणाची कशाला

(M) अगं भीती कुणाची कशाला

(F) ना सांगताच आज हे काळे मला

(M) कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

(M) तू गं राणी दुनियेची रंक मी सखे खुळा नि बावळा

सगळीकडे बोंबाबोंब हीच एक हाच दंगा माजला

(F) उगीच उभ्या दुनियेची काळजी खुळी नकोस वाहू रे

मी तुझी नि तू माझा लाभ एवढा तुला मला पुरे

मग भीती कुणाची कशाला

(M) हां भीती कुणाची कशाला

(F) अरे भीती कुणाची कशाला

(M) अगं भीती कुणाची कशाला

(F) ना सांगताच आज हे काळे मला

(M) कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

(B) तू सांगताच आज हे कळे मला

कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

更多Amit Bhoir热歌

查看全部logo