menu-iconlogo
logo

Bol A for Ambedkar

logo
歌词
अल्बम भिमा तू उघडीले

मानवतेचे द्वार(२००३)

गीत A फॉर आंबेडकर

गायक आनंद शिंदे

संगीत हर्षद शिंदे

गीतकार मानवेल गायकवाड

निट बघून घे अक्षर,

तुला इंग्रजी शिकवतो बरं

निट बघून घे अक्षर,

तुला इंग्रजी शिकवतो बरं

आसं बसून माझ्या म्होरं,बोल A फॉर आंबेडकर

आसं बसून माझ्या म्होरं,बोल A फॉर आंबेडकर

CO आसं बसून माझ्या म्होरं,

बोल A फॉर आंबेडकर

CO आसं बसून माझ्या म्होरं,

बोल A फॉर आंबेडकर ॥ धृ॥

Music

plz rate my song

B म्हणताच भिमराव आठवला पाहिजे

C फॉर कास्ट बुद्धिस्ट म्हटलच पाहिजे

Music

B म्हणताच भिमराव आठवला पाहिजे

C फॉर कास्ट बुद्धिस्ट म्हटलच पाहिजे

D फॉर होवून डॉक्टर

E म्हणजे इंग्लिश खरं

D फॉर होवून डॉक्टर

E म्हणजे इंग्लिश खरं

आसं बसून माझ्या म्होरं,बोल A फॉर आंबेडकर

आसं बसून माझ्या म्होरं,

बोल A फॉर आंबेडकरs

CO आसं बसून माझ्या म्होरं,

बोल A फॉर आंबेडकर

CO आसं बसून माझ्या म्होरं,

बोल A फॉर आंबेडकर ॥१॥

Music

plz rate my song

F फॉरेनचा, फॉरेनला भिम गेला

G फॉर ग्रेट, पदव्या घेवून आलाs

Music

F फॉरेनचा, फॉरेनला भिम गेला

Gफॉर ग्रेट,पदव्या घेवून आला

H हायफाय झाल्यावर

I फॉर इंडिया सुंदर

H हायफाय झाल्यावर

I फॉर इंडिया सुंदर

आसं बसून माझ्या म्होरं,बोल A फॉर आंबेडकर

आसं बसून माझ्या म्होरं,

बोल A फॉर आंबेडकर..

CO आसं बसून माझ्या म्होरं,

बोल A फॉर आंबेडकर

CO आसं बसून माझ्या म्होरं,

बोल A फॉर आंबेडकर ॥ २॥

Music

plz rate my song

J जयभीमचा विसरू नको तू नारा

K म्हणजे किंग,बहुजनांचा प्यारा

Music

J जयभीमचा विसरू नको तू नारा

K म्हणजे किंग,बहुजनांचा प्यारा

L म्हणजेच लिडर

M महाडाचं क्रांती घर

L म्हणजेच लिडर

M महाडाचं क्रांती घर

आसं बसून माझ्या म्होरं,बोल A फॉर आंबेडकर

आसं बसून माझ्या म्होरं,

बोल A फॉर आंबेडकरs

CO आसं बसून माझ्या म्होरं,

बोल A फॉर आंबेडकर

CO आसं बसून माझ्या म्होरं,

बोल A फॉर आंबेडकर ॥३॥

Music

plz rate my song

N फॉर नागपूरची बोले दिक्षाभूमी

O फॉर ओन्ली हा,धम्म बुद्धाचा नामी

P फॉर पेन ती,लेखणी आहे भिमाची

Q म्हणजे ती रांग, पाहिजे ज्ञानाची

R फॉर भिमाचा RPI पक्ष

S फॉर समाज हा राहावा दक्ष

T फॉर टिचर तुला वळण लाऊन

U फॉर युनायटी एक बोल होवून

V फॉर व्हिक्टरी भिम विजयी पाहून

करावा अभ्यास भिमा सारखा राहून

W म्हणजे होल अॅण्ड सोल,भिमराव झाल्यावर

W म्हणजे होल अॅण्ड सोल,भिमराव झाल्यावर

YZ ते सारे बघा,झुकले चरणावरs

CO YZ ते सारे बघा,झुकले चरणावर

CO YZ ते सारे बघा,झुकले चरणावर

सारं प्रथमा ध्यानी धर,

भिमा सारखं शिक्षण खरं

सारं प्रथमा ध्यानी धर,

भिमा सारखं शिक्षण खरं

आसं बसून माझ्या म्होरं,बोल A फॉर आंबेडकर

आसं बसून माझ्या म्होरं,बोल A फॉर आंबेडकर

CO आसं बसून माझ्या म्होरं,

बोल A फॉर आंबेडकर

CO आसं बसून माझ्या म्होरं,

बोल A फॉर आंबेडकर

CO आसं बसून माझ्या म्होरं,

बोल A फॉर आंबेडकर

CO आसं बसून माझ्या म्होरं,

बोल A फॉर आंबेडकर ॥४॥

नमो बुध्दाय जयभीम

Bol A for Ambedkar Anand Shinde - 歌词和翻唱