menu-iconlogo
huatong
huatong
歌词
作品
होs कोमल कायाs की मोहमायाs

पुनवचांदनं न्हालीsss

सोन्यात सजले, रूप्यात भिजले,

रत्नप्रभा तनू ल्यालीs

ही नटली थटली जशी उमटली,

चांदणी रंगमहाली

मी यौवन बिजली, पाहून थिजली

इंद्रसभा भवताली

अप्सरा आलीs इंद्रपुरीतुन खालीs

पसरली लालीs रत्नप्रभा तनू ल्यालीs

ती हसली गालीs चांदनी रंगमहालीs

अप्सरा आलीs पुनवचांदनं न्हालीs

होs छबिदार सुरत देखणी

जणु हिरकणीs नार गुलजारs

छबिदार सुरत देखणीs

जणु हिरकणी नार गुलजारs

सांगते उमर कंचुकी

बापुडी मुकी सोसते भार

शेलटी खुणावे कटी तशी हनुवटी,

नयन तलवारsss

ही रती मदभरली दाजीs

ठिनगी शिनगाराचीs

कस्तुरी दरवळली दाजी

झुळुक ही वार्याचीs

ही नटली थटली

जशी उमटलीs चांदणी रंगमहालीs

मी यौवन बिजली

पाहुन थिजली इंद्रसभा भवतालीs

अप्सरा आलीs इंद्रपुरीतुन खालीs

पसरली लालीs रत्नप्रभा तनु ल्याली

ती हसली गालीs चांदनी रंगमहालीs

अप्सरा आलीs पुनवचांदणं न्हालीs

更多Bela Shende/Ajay Gogavale热歌

查看全部logo