menu-iconlogo
logo

Taal Bole Chipalila

logo
歌词
टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग

टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग

देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

दरबारी आले रंक आणि राव

दरबारी आले रंक आणि राव

सारे एकरूप नाही भेदभाव

सारे एकरूप नाही भेदभाव

गाऊ नाचू सारे हो sss

गाऊ नाचू सारे होऊनी निःसंग

देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

जनसेवेपायी काया झिजवावी sss

काया ssss आ ssss आssss

जनसेवेपायी काया झिजवावी

घाव सोसुनिया मने रिझवावी

घाव सोसुनिया मने रिझवावी

ताल देऊनी हा sss

ताल देऊनी हा बोलतो मृदंग

देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

ब्रह्मानंदी देह बुडूनिया जाई

एक एक खांब वारकरी होई

एक एक खांब वारकरी होई

कैलासाचा नाथ sss

कैलासाचा नाथ झाला पांडुरंग

देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग

टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग

देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

Taal Bole Chipalila Bhimsen Joshi - 歌词和翻唱