menu-iconlogo
huatong
huatong
hridaynath-mangeshkar-tu-tevha-tashi-cover-image

Tu Tevha Tashi : तू तेव्हा तशी

Hridaynath Mangeshkarhuatong
nadiamberjjhuatong
歌词
作品
गीतकार : आरती प्रभु

गायक : पं. हृदयनाथ मंगेशकर,

संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर,

चित्रपट : निवडुंग १९८९

…………………

Prelude

…………………

तू तेव्हा तशी,

तू तेव्हा अशी,

तू बहराच्या बाहूंची

तू ………

तू तेव्हा तशी,

तू तेव्हा अशी,

तूऽऽऽ बहराच्याऽ अहंऽऽहं

तू तेव्हा तशी...

…………………

Interlude

…………………

तू ऐल राधा,

तू पैल संध्या

तू ऐल राधा,

तू पैल संध्या

चाफेकळी प्रेमाची

तू तेव्हा तशी,

तू तेव्हा अशी,

तू बहराच्या बाहूंची

तू तेव्हा तशी

…………………

Interlude

…………………

तू नवी जुनी,

तू कधी कुणी,

तू नवी जुनी,

तू कधी कुणी,

खारीच्याऽऽऽगं डोळ्यांची

तू तेव्हा तशी,

तू तेव्हा अशी,

तूऽऽऽ बहराच्याऽऽऽ बाहूंची

तू तेव्हा तशी

…………………

Interlude

…………………

तू हिरवी कच्ची,

तू पोक्त सच्ची,

तू हिरवी कच्ची,

तू पोक्त सच्ची,

तू खट्टी मिठ्ठी ओठांची

तू तेव्हा तशी,

तू तेव्हा अशी,

तू बहराच्या बाहूंची

तू तेव्हा तशी

धन्यवाद 02042020

更多Hridaynath Mangeshkar热歌

查看全部logo