menu-iconlogo
huatong
huatong
krishna-kalle-bandha-ek-doral-cover-image

Bandha Ek Doral

Krishna Kallehuatong
oscutie32huatong
歌词
作品
हं हं लाखांमधुनी सख्या तुम्हाला अचूक मी हेरलं

लाखांमधुनी सख्या तुम्हाला अचूक मी हेरलं

तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं

सख्या तुम्ही बांधा एक डोरलं

माझ्या राजा तू रं माझ्या राजा तू रं

जी जी रं जी जी रं जी जी रं जी

ही ऐन भराची उमर लई मोलाची

ही चिक्कण माती सोन्याच्या तोलाची

आरे मोलाची सोन्याच्या तोलाची

आरं जी जी रं जी जी रं जी

हे घुंगरू बांधण्या कितीदा खाली वाकू

माझ्या राजा तू रं माझ्या राजा तू रं

जी जी रं जी जी रं जी जी रं जी

हे घुंगरू बांधण्या कितीदा खाली वाकू

किती किती लाज मी पदराखाली झाकू

माझ्या राजा तू रं माझ्या राजा तू रं

जी जी रं जी जी रं जी जी रं जी

हा चाळांमधुनी वीज पाखरू

चाळांमधुनी वीज पाखरू मनात थरथरलं

सख्या तुम्ही बांधा एक डोरलं

सख्या तुम्ही बांधा एक डोरलं

माझ्या राजा तू रं माझ्या राजा तू रं

जी जी रं जी जी रं जी जी रं जी

दोघांत रंगला नजरबंदीचा खेळ

पर हार जीतीचा बसला नाही मेळ

माझ्या राजा तू रं माझ्या राजा तू रं

जी जी रं जी जी रं जी जी रं जी

हो बक्कळ झाल्या भेटी आता

बक्कळ झाल्या भेटी आता एक काम उरलं

सख्या तुम्ही बांधा एक डोरलं

更多Krishna Kalle热歌

查看全部logo