menu-iconlogo
huatong
huatong
prahlad-shinde-maagato-mee-pandurang-cover-image

Maagato Mee Pandurang

Prahlad Shindehuatong
carawayablahuatong
歌词
作品
मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान,

मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान

मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान

बालपणी होते माझे मन हे अजाण

तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान,

गेले सर्व ध्यान,

वृद्धपण येता आली जाग ती महान,

वृद्धपण येता आली जाग ती महान,

मिळे ज्याने मुक्ती आयसे द्यावे मज ज्ञान

मिळे ज्याने मुक्ती आयसे द्यावे मज ज्ञान

पतितांना पावन करते दया तुझी थोर,

भीक मागतो मी चरणी,

अपराधी घोर, अपराधी घोर

क्षमा करी, क्षमा करी,

क्षमा करी बाs विठ्ठला

अंगी नाही त्राण

मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान

मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान

更多Prahlad Shinde热歌

查看全部logo