हा माझा भिमाचा दम ...
गीतकार - किर्तीनंदा
सौजन्य--SIDDHARTH BHIMSAGAR Family..
भिमामुळे नभी नव खुल हे चांदण
भिमामुळे नभी नव खुल हे चांदण
चमकतो पाहा जो तो चमचम चमचम चमचम
हा माझा भिमाचा दम
कोणी नाही कुणाहनी कम,
हा माझा भिमाचा दम
कोणी नाही कुणाहनी कम,
हा माझा भिमाचा दम
कोणी नाही कुणाहनी कम,
सौजन्य -Rajendra Bhagat
दुर देशाहून ,बाबा भिमाने
लई कष्टाने ,अन श्रमाने
दुर देशाहून ,बाबा भिमाने
लई कष्टाने, अन श्रमाने
आणिले जेव्हा , भरूणी ज्ञानाचे राजन
आणिले जेव्हा , भरूणी ज्ञानाचे राजन..
राजन ....राजन.....
हा माझा भिमाचा दम
कोणी नाही कुणाहनी कम.
हा माझा भिमाचा दम
कोणी नाही कुणाहनी कम.
हा माझा भिमाचा दम
कोणी नाही कुणाहनी कम.
Music....
हिरावले का ,आमचे हक्क
विरोधी यांना ,जानीले चक्क
हिरावले का ,आमचे हक्क
विरोधी यांना ,जानीले चक्क
बुद्धीबळाने ते ,जिद्दीने करूनी भांडण
बुद्धीबळाने ते, जिद्दीने करूनी भांडण....
भांडण.... भांडण....
हा माझा भिमाचा दम
कोणी नाही कुणाहनी कम.
हा माझा भिमाचा दम
कोणी नाही कुणाहनी कम.
हा माझा भिमाचा दम
कोणी नाही कुणाहनी कम.
Music....
सन छपनला , नागभूमीवर
जमला होता , तो जनसागर
सन छपनला , नागभूमीवर
जमला होता , तो जनसागर
दुखतनिया केले बघा तयाचे निवारण
दुखतनिया केले बघा तयाचे निवारण...
निवारण... निवारण....
हा माझा भिमाचा दम
कोणी नाही कुणाहनी कम.
हा माझा भिमाचा दम
कोणी नाही कुणाहनी कम.
हा माझा भिमाचा दम
कोणी नाही कुणाहनी कम.
Music....
भिमतो माझा , कणकण झिजला
उन्हामध्ये तो , घामाने भिजला
भिमतो माझा , कणकण झिजला
उन्हामध्ये तो , घामाने भिजला
किर्तीनंदा तेव्हा, बहरुन आला हा श्रावण
किर्तीनंदा तेव्हा ,बहरुन आला हा श्रावन...
श्रावण... श्रावण....
हा माझा भिमाचा दम
कोणी नाही कुणाहनी कम.
हा माझा भिमाचा दम
कोणी नाही कुणाहनी कम.
भिमामुळे नभी,नव खुल हे चांदण,
भिमामुळे नभी,नव खुल हे चांदण,
चमकतो पाहा जो तो चमचम चमचम चमचम
हा माझा भिमाचा दम
कोणी नाही कुणाहनी कम.
हा माझा भिमाचा दम
कोणी नाही कुणाहनी कम.
हा माझा भिमाचा दम
कोणी नाही कुणाहनी कम.
Jaybhim ?