या डीजे वाल्या वाजिव
रे आपल्या भावाची हळद हाय
अरे वहिनी तरसली तिकडे हे हे
अरे भावा तो बघ आला आपला छावा
आकाशाला आम्ही बांधतोय तोरण
तारे लावतोय लायटिंगला
हे हे हे हे हे हे
आकाशाला आम्ही बांधतोय तोरण
तारे लावतोय लायटिंगला
झगामगा सारा करतोय मंडप
सोनेरी पताका शायनिंग ला
लग्नाची बेडी जुळली हाय
लग्नाची बेडी जुळली हाय
आज हळद लावायची हाय
भावाची हळद हाय
मित्रा अजून कारण काय
भावाची हळद हाय
मित्रा अजून कारण काय सांग
हे हे हे हे हे हे
लायटिंग केलं हाय
अरें डीजे लावला हाय
आर लायटिंग केलं हाय
मित्रा डीजे लावला हाय
लायटिंग केलं हाय डीजे लावला हाय
नाचून नाचून यडे झालो
लायटिंग केलं हाय डीजे लावला हाय
दुकाय लागले पाय
भावाची हळद हाय
मित्रा अजून कारण काय
भावाची हळद हाय
मित्रा अजून कारण काय
हे हे हे हे
लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात
भाऊ होता आमचा वेटिंग ला
स्वप्नातली याला परीच भेटली
दिवस गेले किती सेटिंग ला
रातीचा दिवस करायचा हाय
रातीचा दिवस करायचा हाय
आज धिंगाणा घालायचा हाय
भावाची हळद हाय
मित्रा अजून कारण काय (हे हे )
भावाची हळद हाय
मित्रा अजून कारण काय
काका आला हाय
अन मामा आला हाय
आर काका भी आला हाय(नमस्कार या बसा काका)
मित्रा ममा भी आला हाय( मामा अरे मामी कुठेत )
काका आला हाय मामा आला हाय
आले सारे गाववाले
काका आला हाय मामा आला हाय
परवा करायची नाय
भावाची हळद हाय
मित्रा अजून दुसरं कारण काय
भावाची हळद हाय
मित्रा अजून कारण काय
आकाशाला आम्ही बांधतोय तोरण
तारे लावतोय लायटिंगला
झगामगा सारा करतोय मंडप
सोनेरी पताका शायनिंग ला
लग्नाची बेडी जुळली हाय
लग्नाची बेडी जुळली हाय
आज हळद लावायची हाय
आपल्या भावाची हळद हाय
मित्रा अजून कारण काय (हे हे )
भावाची हळद हाय
मित्रा अजून कारण काय
भावाची हळद हाय (आपल्या भावाची)
मित्रा अजून कारण काय( बरं का)
भावाची हळद हाय( हे हे झगमगाट)
मित्रा अजून कारण काय(आरा रा )
च्या मायला संपला